आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा २७ पासून
By Admin | Updated: February 23, 2016 00:02 IST2016-02-23T00:02:55+5:302016-02-23T00:02:55+5:30
धुळे, नंदुरबारसाठी

आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा २७ पासून
ध ळे, नंदुरबारसाठीजळगाव : उमवि विद्यार्थी कल्याण विभागातर्फे २७ व २८ रोजी आयएमआर महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत महाविद्यालय एक संघ सहभागी घेऊ शकेल. २६ फेब्रुवारीपूर्वी महाविद्यालयांनी प्रवेशिका जमा करावयाच्या आहेत. विजेत्यांसाठी सांघिक प्रथम पारितोषिक ५००१ रुपये चषक,प्रशस्तीपत्र व मानचिन्ह, द्वितीय ३००१ रुपये, तृतीय २००१ रुपये आणि उत्तेजनार्थ १००१ रुपये असे पारितोषिकांचे स्वरुप असेल. यासह दिग्दर्शन, लेखन,अभिनय, नेपथ्य, प्रकाश योजना, पार्श्वसंगीत, रंगभूषा अशी वैयक्तिक पारितोषिकेही दिली जाणार आहे.