शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

आंतरधर्मीय विवाह; कुटुंबांच्या संमतीने विवाह, तुम्ही आक्षेप कशाला घेता? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 06:26 IST

Supreme Court News: जेव्हा विवाह परस्पर संमतीने आणि दोन्ही कुटुंबांच्या मान्यतेने झाला आहे, तेव्हा राज्याने जामिनाला विरोध करणे योग्य नाही, असे सांगत सर्वोच्च न्यायालयाने धर्मांतर विरोधी कायद्याअंतर्गत अटक केलेल्या एका तरुणाला जामीन मंजूर केला आहे.

नवी दिल्ली - जेव्हा विवाह परस्पर संमतीने आणि दोन्ही कुटुंबांच्या मान्यतेने झाला आहे, तेव्हा राज्याने जामिनाला विरोध करणे योग्य नाही, असे सांगत सर्वोच्च न्यायालयाने धर्मांतर विरोधी कायद्याअंतर्गत अटक केलेल्या एका तरुणाला जामीन मंजूर केला आहे.

उत्तराखंड पोलिसांनी आंतरधर्मीय विवाहानंतर राज्याच्या धर्मांतर विरोधी कायद्याअंतर्गत त्याला अटक केली होती. हा तरुण सहा महिन्यांहून अधिक काळ कोठडीत होता. न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना आणि न्यायमूर्ती एस. सी. शर्मा यांच्या खंडपीठाने म्हटले आहे की, जेव्हा विवाह परस्पर संमतीने आणि दोन्ही कुटुंबांच्या मान्यतेने झाला आहे, तेव्हा राज्याने जामिनाला विरोध करणे योग्य नाही.

याचिकाकर्ता अमन सिद्दीकीच्या आंतरधर्मीय विवाहानंतर लगेचच काही व्यक्ती आणि संघटनांनी अमनने बेकायदा धर्मांतर केल्याचा आरोप केला होता. यानंतर, उत्तराखंड धर्म स्वातंत्र्य कायदा, २०१८ अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आणि त्याला अटक करण्यात आली.

कलम ३ मध्ये जबरदस्तीने धर्मांतर करण्यास मनाई आहे, तर कलम ५ मध्ये एक ते पाच वर्षांच्या तुरुंगवासाची तरतूद आहे. कलम ३१८(४) आणि ३१९ मध्ये फसवणूक आणि तोतयागिरीसाठी अनुक्रमे सात आणि पाच वर्षांपर्यंतच्या तुरुंगवासाची तरतूद आहे.उत्तराखंड उच्च न्यायालयाने त्याचा नियमित जामीन अर्ज फेटाळल्यानंतर, अमनने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयmarriageलग्नUttarakhandउत्तराखंड