शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

१५ कोटी ईपीएफ खात्यांत व्याजच जमा झाले नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2018 06:21 IST

भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) २०१७-१८ या वर्षाची व्याजाची रक्कम गेल्या तीन महिन्यांपासून १५ कोटींपेक्षा जास्त सदस्यांच्या खात्यात जमा केलेली नाही.

- संतोष ठाकूर नवी दिल्ली : भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) २०१७-१८ या वर्षाची व्याजाची रक्कम गेल्या तीन महिन्यांपासून १५ कोटींपेक्षा जास्त सदस्यांच्या खात्यात जमा केलेली नाही, त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. आणखी महिनाभर तरी कर्मचाºयांच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता नाही, असे सूत्रांनी सांगितले.केंद्रीय रोजगार व श्रममंत्री संतोष गंगवार यांनी सांगितले की, उशिराच्या कारणांची माहिती घेतली जाईल. कर्मचाºयांचे कोणतेही नुकसान होऊ दिले जाणार नाही. त्यांना निर्धारित तारखेपासून व्याज मिळेल.देशात सुमारे १७ कोटी ईपीएफओचे खातेधारक आहेत. त्यापैकी ५ कोटी खातेधारक सक्रिय आहेत. २० अथवा त्यापेक्षा जास्त कर्मचारी असलेली संस्था ईपीएफओच्या कक्षेत येते. २०१५-१६ मध्ये ९,२१,००० नोंदणीकृत कंपन्या ईपीएफओच्या कक्षेत होत्या. २०१६-१७ मध्ये ही संख्या १०.२ कोटी झाली.सक्रिय खातेधारकांना नियमित वेतन मिळते, तसेच त्यांच्या ईपीएफओ खात्यावर नियमित रक्कमही जमा होते. मूळरकमेबरोबर प्रत्येक महिन्यालाव्याजही जमा होत असते. तथापि, या वर्षी मार्चनंतर व्याज जमा होणे थांबलेले आहे. ईपीएफओचा पैसा बाजारात लावण्याचे सूतोवाच सरकारने अलीकडेच केले होते. त्यामुळे आपला पैसा बुडाला तर नाही ना, असा संशय कर्मचाºयांत निर्माण झाला आहे.>विलंबाची कारणेआयुक्त दर्जाच्या एका अधिकाºयाने सांगितले की, यंदा जीएसटी आणि अन्य केंद्रीय कराबाबत काही समस्या होत्या. त्यामुळे वित्त मंत्रालयाकडून रक्कम मिळण्यास उशीर झाला आहे. व्याजदरात बदल झाल्यावर तांत्रिक व्यवस्था बदलावी लागते. नव्या कंपन्या ईपीएफओत दाखल होण्याचे प्रमाणही वाढले आहे. त्यासाठीही सॉफ्टेवअर अद्ययावत करावे लागत आहे. त्यामुळे उशीर झाला आहे.

टॅग्स :Provident Fundभविष्य निर्वाह निधी