सेवािनवृत्त कमर्चार्‍यांची पेन्शनसाठी िनदशर्ने

By Admin | Updated: January 15, 2015 01:22 IST2015-01-15T01:22:37+5:302015-01-15T01:22:37+5:30

फोटो ओळी....िजल्हा पिरषद कायार्लयापुढे िविवध मागण्यांसाठी िनदशर्ने करताना सेवािनवृत्त कमर्चारी.

Instructions for Retired Employees Pension | सेवािनवृत्त कमर्चार्‍यांची पेन्शनसाठी िनदशर्ने

सेवािनवृत्त कमर्चार्‍यांची पेन्शनसाठी िनदशर्ने

टो ओळी....िजल्हा पिरषद कायार्लयापुढे िविवध मागण्यांसाठी िनदशर्ने करताना सेवािनवृत्त कमर्चारी.
नागपूर : पेन्शनसंदभार्तील तक्रारी सोडिवण्यात याव्या, यासाठी सेवािनवृत्त कमर्चार्‍यांनी िजल्हा पिरषद कायार्लयापुढे नुकतीच िनदशर्ने केली.
िज.प.च्या सेवािनवृत्त कमर्चार्‍यांनी अजर् केल्यानंतर त्यांना दोन-तीन वषेर् िनवृत्तीचा लाभ िमळत नाही. काही प्रकरणे मागील अनेक वषार्ंपासून प्रलंिबत असून, िनवृत्त कमर्चार्‍यांना दर मिहन्याला वेळेवर पेन्शन िमळत नाही. यावर नागपूर िजल्हा पिरषद पेन्शनर महासंघाच्या आमसभेत िचंता व्यक्त करण्यात आली.
पेन्शनधारकांच्या समस्या मागीर् लावण्यासाठी संबंिधत िवभागातील अिधकारी पैशाची मागणी करतात. यासंदभार्त तक्रार करूनही संबंिधत िवभागप्रमुख दखल घेत नसल्याचे कमर्चार्‍यांनी िनदशर्नास आणले. याला आळा बसावा यासाठी संघटनेचे कायार्ध्यक्ष एन.एल.सावरकर, दीपक दातारकर व राजेद्र गंगोत्री आदींच्या नेतृत्वात मुख्य कायर्कारी अिधकारी िशवाजी जोंधळे, पाणी पुरवठा िवभागाचे कायर्कारी अिभयंता संतोष गव्हाणकर, िसंचन िवभागाचे सुरेश िगरी, लेखा व िवत्त अिधकारी सुवणार् पांडे, िजल्हा आरोग्य अिधकारी डॉ. योगेंद्र सवाई आदींना िनवेदन देऊ न प्रलंिबत प्रकरणांवर चचार् करण्यात आली.(प्रितिनधी)

Web Title: Instructions for Retired Employees Pension

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.