शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

लोकांच्या व्यथा ऐकण्याऐवजी स्वत:च्याच वेदना ऐकवितात, प्रियांका गांधी यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2023 05:36 IST

राज्यातील भाजप सरकार कोणाचाही आदर करत नाही असं प्रियंका गांधी म्हणाल्या.

धारवाड (कर्नाटक) - लोकांच्या व्यथा ऐकून घेण्याऐवजी त्यांनाच आपल्या वेदना ऐकविणारे नरेंद्र मोदी हे आपण आतापर्यंत पाहिलेले एकमेव पंतप्रधान आहेत, असा घणाघात काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी शनिवारी येथे केला.

धारवाड जिल्ह्यातील नवलगुंद शहरात आयोजित एका जाहीर सभेत त्या बोलत होत्या. ‘‘मी इंदिरा गांधी यांच्यापासून राजीव गांधी, पी. व्ही. नरसिंह राव, अटल बिहारी वाजपेयी व मनमोहन सिंग आदी अनेक पंतप्रधान पाहिले आहेत. परंतु हे (मोदी) पहिले पंतप्रधान आहेत जे जनतेच्या व्यथा ऐकण्याऐवजी स्वत:च्या वेदना त्यांना ऐकवतात,’’ असे त्या म्हणाल्या. राज्यातील भाजप सरकार कोणाचाही आदर करत नाही. मग ते लोक असू देत नाही तर त्यांची मते किंवा त्यांची सत्ता असलेले राज्य. एवढेच नाही तर ते ज्येष्ठ नेते जगदीश शेट्टर आणि संपूर्ण लिंगायत समुदायाचाही आदर करत नाहीत, असा आरोप त्यांनी केला. 

टॅग्स :Karnataka Electionकर्नाटक विधानसभा निवडणूकPriyanka Gandhiप्रियंका गांधीBJPभाजपाcongressकाँग्रेस