आसोदा रस्त्यावर मद्यपीचा गोंधळ मध्यरात्रीनंतरची घटना : शनिपेठ पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ाची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2016 00:14 IST2016-04-05T00:14:58+5:302016-04-05T00:14:58+5:30
जळगाव : शहरातील आसोदा रस्त्यावर असणार्या मोहन टॉकीज परिसरात रविवारी मध्यरात्रीनंतर पाऊण वाजेच्या सुमारास एका मद्यपीने गोंधळ घातला. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ाची नोंद करण्यात आली आहे.

आसोदा रस्त्यावर मद्यपीचा गोंधळ मध्यरात्रीनंतरची घटना : शनिपेठ पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ाची नोंद
ज गाव : शहरातील आसोदा रस्त्यावर असणार्या मोहन टॉकीज परिसरात रविवारी मध्यरात्रीनंतर पाऊण वाजेच्या सुमारास एका मद्यपीने गोंधळ घातला. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ाची नोंद करण्यात आली आहे.याबाबत कैलास बन्सी ईशी (वय ३९, रा.आसोदा रोड, मोहन टॉकिजजवळ, जळगाव) यांनी फिर्याद दाखल केली आहे. संशयित आरोपी सुभाष गोरख सोनवारे (रा.आसोदा रोड, जळगाव) याने काही एक कारण नसताना मद्य प्राशन करून शिवीगाळ केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. या फिर्यादीवरून सुभाष सोनवारे याच्याविरुद्ध शनिपेठ पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ाची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.