असहिष्णुतेला आळा घाला -उदित राज

By Admin | Updated: November 1, 2015 23:45 IST2015-11-01T23:45:11+5:302015-11-01T23:45:11+5:30

भाजपचे खासदार उदित राज यांनी वाढत्या असहिष्णुतेवरून सरकारविरोधात आवाज उठविला आहे. देशातील या वाढत्या असहिष्णुतेला आळा घातला पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे.

Insist intolerance - Raise free | असहिष्णुतेला आळा घाला -उदित राज

असहिष्णुतेला आळा घाला -उदित राज

जम्मू : भाजपचे खासदार उदित राज यांनी वाढत्या असहिष्णुतेवरून सरकारविरोधात आवाज उठविला आहे. देशातील या वाढत्या असहिष्णुतेला आळा घातला पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे.
मोदी सरकारच्या कार्यकाळात असहिष्णुता वाढली आहे, अशी कबुली उदित राज यांनी यावेळी दिली. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे देखील असहिष्णुतेच्या विरोधात बोलले आहेत, असे ते म्हणाले. आरक्षण धोरणाचा फेरविचार केला पाहिजे, या भागवत यांच्या विधानावर बोलताना राज म्हणाले, कुणीही आरक्षण समाप्त करू शकत नाही, अशी ग्वाही संघ व नरेंद्र मोदी यांनी दिलेली आहे.

Web Title: Insist intolerance - Raise free