महानिरीक्षकांची नाराजी
By Admin | Updated: April 13, 2016 00:21 IST2016-04-13T00:21:26+5:302016-04-13T00:21:26+5:30
महानिरीक्षकांची नाराजी

महानिरीक्षकांची नाराजी
म ानिरीक्षकांची नाराजीगेल्या महिन्यात जळगाव दौर्यावर आलेले विशेष पोलीस महानिरीक्षक व्ही.के.चौबे यांनी शहरात बिनधास्तपणे सा सुरू असल्याबाबत नाराजी व्यक्त करत सा बंद करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांना दिले होते. त्यांनीही लगेच कारवाई करतो म्हणून चौबेंना सांगितले, मात्र नंतर त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले गेले.काही ठिकाणी राजकीय संबंधसा व्यवसायात राजकीय संबंध तसे अपवादात्मक आहेत. जळगाव शहरात काही ठिकाणीचे अड्डे हे राजकीय व्यक्तीशी संबंधित आहेत. सा चालवणारा, त्याला अभय देणारी यंत्रणा या दोन्हींमुळे हा व्यवसाय बिनधास्त चालत असला तरी काहीजण स्याच्या प्रचंड आहारी गेले आहेत. सा बंद राहिला तर खेळणारेच बेचैन होतात असाही अनुभव आहे. दरम्यान,सा व्यावसायिक पोलिसांवरच वरचढ झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.