शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
2
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
3
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
4
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी;अनेकांची गेली दृष्टी,७ जणांची मृत्यूशी झुंज
5
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
6
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
7
"काँग्रेस सगळ्या निवडणुका लढायला पुढे जाते, पण निकाल लागल्यानंतर कळतं...", संजय राऊत यांचा टोला
8
HDFC बँकेच्या दुबई शाखेत मोठा गैरव्यवहार; ५ वर्षांपर्यंत लपवलं सत्य, अतनु चक्रवर्तींच्या राजीनाम्याशी संबंध?
9
'इराणने युद्ध जिंकल्याचे जाहीर करावे आणि...'; कोणी दिला हा सल्ला, ट्रम्पवर कडी करा...
10
वर्षभरापूर्वीच झाले लग्न, पतीचे दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध; मृदंगाचार्य अमोल लघाणेच्या पत्नीने...; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
11
‘लोक माझ्यावर जळतात, माझ्याविरोधात…’, पराभवानंतर अजिंक्य रहाणे संतापला, टीकाकारांवर बरसला
12
Peace Of Mind: नातं की ओझं? भगवान बुद्धांच्या 'या' एका सूत्राने दूर होईल तुमच्या मनातील सर्व गोंधळ!
13
Success Story: १०,००० पगार ते ४०० कोटींचा व्यवसाय, कसा होता ब्रॉडबँड सेवा पुरवणाऱ्या जम्मू काश्मीरच्या विवेक रैनांचा प्रवास?
14
गोरखपूर ट्रेन नाही, रत्नागिरी पॅसेंजरमुळे ८ लोकलला फटका; दादरला येणार की नाही? मध्य रेल्वे म्हणते…
15
होर्मुझचा तिढा सुटला नाहीय तोच समुद्रात अमेरिका-चीन एकमेकांविरोधात उभे ठाकले; पनामाचा वाद उफाळला... 
16
Ashok Kharat : भोंदू खरातने फरार पत्नीला माहेरी जाण्यासाठी १६ वर्ष रोखलं; नातेवाईकांचा धक्कादायक खुलासा
17
आता इंधनाबरोबरच खतांचं टेन्शनही संपणार! संकट काळात 'खास मित्र' भारताच्या मदतीला, PM मोदींना भेटून दिलं मदतीचं आश्वासन
18
'पीएम किसान'चे २,००० रुपये खात्यात जमा होण्यासाठी 'या' ३ अटी पूर्ण करणे अनिवार्य; मोबाईलवरुनही प्रोसेस होईल
19
अमेरिकेचे F-35 विमान इराणने पाडले! १५ दिवसांत दुसऱ्या फायटर जेटचा गेम; युद्धभूमीवर खळबळ
20
वर्षभरानंतर सतीश भोसले उर्फ 'खोक्या' तुरुंगाबाहेर; मारहाण प्रकरणात न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता
Daily Top 2Weekly Top 5

एक युद्धनौका, एक अण्वस्त्रवाहू पाणबुडी...! दोन्ही शिकारी जगापासून अदृष्यच राहणार, भारताच्या संरक्षण मंत्र्यांची पोस्ट अन् चीन, पाकिस्तानात खळबळ... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 11:33 IST

INS Taragiri, INS Aridaman news: ३ एप्रिल २०२६ रोजी INS Taragiri भारतीय नौदलात दाखल झाले, तर तिसरी स्वदेशी अण्वस्त्र पाणबुडी 'अरिदमन' बाबत राजनाथ सिंह यांनी मोठी घोषणा केली.

भारतीय नौदलासाठी आजचा ३ एप्रिल २०२६ हा दिवस सुवर्णअक्षरांनी लिहिला जाणारा ठरला आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज एकाच वेळी दोन मोठ्या संरक्षण प्रकल्पांची माहिती देऊन जगाला भारताच्या वाढत्या सागरी शक्तीची जाणीव करून दिली आहे. प्रोजेक्ट १७ए अंतर्गत तयार करण्यात आलेले अत्याधुनिक स्टेल्थ फ्रिगेट 'आयएनएस तारागिरी' आज अधिकृतपणे नौदलात सामील होत आहे. तर भारताची तिसरी स्वदेशी अण्वस्त्रवाहू पाणबुडी 'अरिदमन'लवकरच नौदलाच्या ताफ्यात येणार आहे. 

आयएनएस अरिदमन'आयएनएस अरिहंत'नंतर 'आयएनएस अरिदमन' ही भारताची दुसरी अरिहंत श्रेणीतील अण्वस्त्रवाहू पाणबुडी आहे. ही पाणबुडी दीर्घकाळ पाण्याखाली राहण्यास सक्षम असून शत्रूच्या रडारला चकवा देऊ शकते. यात ७५० किमी पल्ल्याची K-15 किंवा ३,५०० किमी पल्ल्याची K-4 बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे तैनात केली जाऊ शकतात. हिंदी महासागरात चीनच्या वाढत्या हस्तक्षेपाला रोखण्यासाठी अरिदमनची भूमिका अत्यंत कळीची ठरेल. अरिहंत आणि अरिघाट यांच्यानंतर 'अरिदमन'च्या आगमनाने भारताचा 'न्यूक्लियर ट्रायड' (जमीन, आकाश आणि समुद्रातून अण्वस्त्र हल्ला करण्याची क्षमता) अधिक मजबूत झाला आहे.

आयएनएस तारागिरी: अदृश्य शिकारीप्रोजेक्ट १७ए अंतर्गत तयार करण्यात आलेले 'आयएनएस तारागिरी' हे एक स्टेल्थ फ्रिगेट आहे. याचे डिझाइन अशा प्रकारे केले आहे की ते शत्रूच्या रडारवर सहजासहजी दिसत नाही. यात ब्रह्मोस क्षेपणास्त्रे आणि अत्याधुनिक टॉर्पेडो प्रणाली बसवण्यात आली आहे. तारागिरी आपल्या वेगाने आणि अचूक मारगिरीने समुद्रात भारताचे वर्चस्व सिद्ध करेल.

डिफेन्स एक्स्पो २०२६ मध्ये होणार शक्तीप्रदर्शनसूत्रांच्या माहितीनुसार, या युद्धनौका आणि पाणबुडीचे कार्यान्वित होणे हे भारताच्या सागरी सुरक्षेसाठी मैलाचा दगड ठरेल. आगामी काळात होणाऱ्या संरक्षण प्रदर्शनांमध्ये या स्वदेशी तंत्रज्ञानाचे जगासमोर प्रदर्शन केले जाणार आहे.

राजनाथ सिंह यांचा विश्वास"आजचा दिवस आत्मनिर्भर भारताच्या संकल्पाचा विजय आहे. 'तारागिरी' आणि 'अरिदमन' या दोन्ही युद्धनौका भारताच्या सागरी सीमांचे रक्षण करण्यासाठी कवच म्हणून काम करतील," असा विश्वास राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : India unveils stealth warship, nuclear submarine; China, Pakistan rattled.

Web Summary : India's naval power surges with 'INS Taragiri' stealth frigate and 'Aridaman' nuclear submarine joining fleet. This strengthens India's maritime security and nuclear triad, alarming China and Pakistan amid growing regional tensions.
टॅग्स :indian navyभारतीय नौदलRajnath Singhराजनाथ सिंह