शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

आश्रमशाळेत मुलींवर अनन्वित अत्याचार; महिला कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2018 00:58 IST

राजधानी दिल्लीच्या द्वारका भागातील एका आश्रमशाळेत मुलींवर अमानुष अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी तेथील कर्मचा-यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीच्या द्वारका भागातील एका आश्रमशाळेत मुलींवर अमानुष अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी तेथील कर्मचा-यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दिल्ली महिला आयोगाने केलेल्या तपासणीत मुलींवर अनन्वित अत्याचार करण्यात आल्याचे आढळून आल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.महिला आयोगाच्या सदस्यांनी गुरुवारी या आश्रमशाळेची पाहणी केली आणि तेथील मुलींशी संवाद साधला, तेव्हा अत्याचाराची अनेक प्रकरणे समोर आली. तेथील महिला कर्मचाºयांनी शिक्षा म्हणून मुलींना जबरदस्तीने तिखट पूड खायला घातली आणि काही मुलींच्या गुप्तांगामध्येही तिखट पूड घातल्याच्या तक्रारी आयोगाच्या सदस्यांपुढे करण्यात आल्या. आश्रमशाळेत ५ ते १५ वयोगटाच्या मुली राहतात.आश्रमशाळेतील लहान मुलींनाही शिक्षा म्हणून कपडे व भांडी धुण्यास सांगण्यात येत होते, तसेच सर्व खोल्या तसेच शौचालये स्वच्छ करण्याचे कामही त्यांच्याकडून करून घेण्यात येत असे. तेथील स्वयंपाकघरात एकच खानसामा असून, तो २२ जणींसाठी स्वयंपाक करीत असे. त्याच्या मदतीलाही या मुलींना पाठविण्यात येत असे. तेथील जेवणाचा दर्जाही अतिशय वाईट असल्याच्या तक्रारी मुलींनी केल्या.सुरक्षेसाठी पोलीस बंदोबस्तमुलींच्या तक्रारी ऐकून स्वाती मालीवाल यांनी त्या भागातील पोलीस उपायुक्तांशी संपर्क साधला. त्यानंतर लगेचच पोलीस पथक तिथे आले आणि त्यांनी मुलींचे जबाब नोंदवून घेतले. त्याआधारे महिला कर्मचाºयांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मुलींच्या सुरक्षेसाठी तिथे पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी