शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस लाठीमारात जखमी विद्यार्थ्याने मागितली भरपाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2020 04:03 IST

‘जामिया’ प्रकरणी याचिका : केंद्र, आप, पोलिसांना उत्तर मागितले

नवी दिल्ली : जामिया-मिलिया-इस्लामिया विद्यापीठात सीएएच्या मुद्यावर झालेल्या हिंसाचारात जखमी झालेल्या एका विद्यार्थ्याने भरपाईसाठी याचिका दाखल केली आहे. याबाबत दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी केंद्र सरकार, आप सरकार आणि पोलिसांना उत्तर मागितले आहे. मुख्य न्यायाधीश डी. एन. पटेल आणि न्या. सी. हरिशंकर यांच्या पीठाने विद्यार्थ्याच्या याचिकेवर केंद्र सरकार व इतरांकडून उत्तर मागविले आहे. या याचिकेत शायान मुजीब या विद्यार्थ्याने आरोप केला आहे की, पोलिसांनी केलेल्या मारहाणीत दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले आहेत. ज्यावेळी पोलिसांनी ही कारवाई केली तेव्हा आपण ग्रंथालयात वाचन करीत होतो.

शायान मुजीब याने अ‍ॅड. नबीला हसन यांच्या माध्यमातून ही याचिका दाखल केली आहे. याचिकेत असेही म्हटले आहे की, जखमी झाल्यानंतर उपचारासाठी आतापर्यंत दोन लाख रुपयांपेक्षा अधिक खर्च आला आहे. अन्य एक विद्यार्थी मोहम्मद मिन्हाजुद्दीन याने याचिका केली असून, उपचारासाठी आलेल्या खर्चाची रक्कम देण्याची मागणी केली आहे.काय आहे प्रकरण?च्१५ डिसेंबर रोजी जामियाजवळ सीएएविरोधात आंदोलन हिंसक झाले होते. आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली होती, तसेच सरकारी बस आणि खासगी वाहनांना आग लावली होती. त्यानंतर पोलीस जामिया परिसरात घुसले. अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि विद्यार्थ्यांवर लाठीमार केला. या कारवाईत याचिकाकर्त्यासह अनेक विद्यार्थी जखमी झाले होते.

टॅग्स :jamia protestजामियाdelhiदिल्लीCourtन्यायालय