अमानवीय व्यवहार; दुर्गाशक्तीच्या पतीचे निलंबन

By Admin | Updated: October 12, 2014 02:19 IST2014-10-12T02:19:21+5:302014-10-12T02:19:21+5:30

आयएएस अधिकारी दुर्गाशक्ती नागपाल यांचे पती अभिषेक सिंह यांनाही निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावे लागले आह़े

Inhuman behavior; Suspension of Durga Shakti's husband | अमानवीय व्यवहार; दुर्गाशक्तीच्या पतीचे निलंबन

अमानवीय व्यवहार; दुर्गाशक्तीच्या पतीचे निलंबन

>लखनौ/मथुरा(उ.प्र.) : अवैध वाळू उत्खननाविरुद्ध कठोर कारवाई केल्यामुळे आणि नंतर नोएडातील अवैध बांधकाम हटविल्यामुळे चर्चेत आलेल्या आयएएस अधिकारी दुर्गाशक्ती नागपाल यांचे पती अभिषेक सिंह यांनाही निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावे लागले           आह़े
   दलित शिक्षकासोबत अमानवीय व्यवहार केल्याच्या आरोपाखाली उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी त्यांना निलंबित केल़े नोएडात मशिदीची भिंत पाडल्याप्रकरणी अखिलेश यादव सरकारने दुर्गाशक्ती नागपाल यांना निलंबित केले होत़े

Web Title: Inhuman behavior; Suspension of Durga Shakti's husband