पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन

By Admin | Updated: September 3, 2015 22:09 IST2015-09-03T22:09:44+5:302015-09-03T22:09:44+5:30

काही दिवस शांततेत पार पडत नाही तोच पाकिस्तानी सैनिकांनी पुन्हा एकदा पूंछ जिल्ह्यात गोळीबार करून शस्त्रसंधीचे उल्लंघन केले

Infringement of arms from Pakistan | पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन

पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन

जम्मू : काही दिवस शांततेत पार पडत नाही तोच पाकिस्तानी सैनिकांनी पुन्हा एकदा पूंछ जिल्ह्यात गोळीबार करून शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. भारतीय जवानांनीही त्यांना प्रत्युत्तर दिले. कर्नल मनीष मेहता यांनी ही माहिती दिली.

Web Title: Infringement of arms from Pakistan