शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

खासगी ट्रॉमा सेंटरचा प्रस्ताव विचाराधीन, नितीन गडकरी यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2022 07:33 IST

Nitin Gadkari News: अपघातातील रुग्णांवर तत्काळ उपचार करण्यासाठी राष्ट्रीय महामार्गावर ट्रॉमा सेंटर उभारण्यासाठी खासगी डॉक्टरांना मान्यता देण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक व राष्ट्रीय महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

 नवी दिल्ली : अपघातातील रुग्णांवर तत्काळ उपचार करण्यासाठी राष्ट्रीय महामार्गावर ट्रॉमा सेंटर उभारण्यासाठी खासगी डॉक्टरांना मान्यता देण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक व राष्ट्रीय महामार्गमंत्रीनितीन गडकरी यांनी बुधवारी राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.या संदर्भात तृणमूल काँग्रेसच्या शांता छेत्री यांनी प्रश्न विचारला होता. देशात दरवर्षी ५ लाखांवर अपघात होतात व या अपघातांमध्ये दीड लाख लोकांना जीव गमवावा लागतो. हे प्रमाण कमी करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. या अपघातातील रुग्णांवर तत्काळ उपचार करण्यासाठी केवळ सरकारी रुग्णालयांवर अवलंबून न राहता, काही खासगी ट्रॉमा सेंटर उभारण्याचा प्रस्तावावर निश्चितपणे विचार केला जाईल, असे गडकरी यांनी स्पष्ट केले. काँग्रेसच्या रजनी पाटील यांनी काश्मीरमध्ये बेरोजगारी वाढत असून, विकासापासून अजूनही दूर आहे. यावर उत्तर देताना राय म्हणाले, जम्मू व काश्मीरमध्ये ५१ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून, यातून १ लाख लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे.

राज्यसभा प्रश्नोत्तरेमनरेगाच्या मजुरीत वाढदेशात मनरेगा योजनेंतर्गत काम करणाऱ्या मजुरांच्या दरवर्षी वाढ होत असल्याची माहिती केंद्रीय ग्रामविकासमंत्री गिरीराज सिंह यांनी दिली. या संदर्भात काँग्रेसचे शक्तीसिंग गोहील यांनी प्रश्न विचारला होता. मजुरीचे दर ठरविण्यासाठी काही निकष आहेत. 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीhighwayमहामार्ग