शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

इंडिगोचे विमान बर्फाला धडकले, श्रीनगर विमानतळावर मोठा अपघात टळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2021 18:03 IST

Indigo plane hit ice : श्रीनगरहून २३३ प्रवाशांना घेऊन दिल्लीला जाणारे इंडिगोचे विमान विमानतळावर बर्फाला धडकले. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली.

ठळक मुद्देइंडिगोचे विमान क्र. ६ई २५५० हे २३३ प्रवाशांना घेऊन श्रीनगरहून दिल्लीकडे निघाले होतेरनवेवरून उड्डाण करत असतानाच या विमानाचे इंजिन रनवेच्या टोकाला साठलेल्या बर्फावर आदळलेवैमानिकाने प्रसंगावधान राखत विमान थांबवले

श्रीनगर - श्रीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज एक मोठा अपघात सुदैवाने टळला. श्रीनगरहून २३३ प्रवाशांना घेऊन दिल्लीला जाणारे इंडिगोचे विमान विमानतळावर बर्फाला धडकले. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. या प्रकारानंतर विमानातील प्रवाशांना तातडीने खाली उतरवण्यात आले. तसेच या घटनेच्या तपासाचे आदेश देण्यात आले आहेत.मिळालेल्या माहितीनुसार आज दुपारी इंडिगोचे विमान क्र. ६ई २५५० हे २३३ प्रवाशांना घेऊन श्रीनगरहून दिल्लीकडे निघाले होते. तेव्हा रनवेवरून उड्डाण करत असतानाच या विमानाचे इंजिन रनवेच्या टोकाला साठलेल्या बर्फावर आदळले. त्यानंतर वैमानिकाने प्रसंगावधान राखत विमान थांबवले. हा प्रकार पाहताच विमानतळावर तैनात असलेल्या अग्निशमन आणि आपातकालिन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.दरम्यान, विमानाचे इंजिन बर्फावर आदळल्यानंतर विमानात जोरदार धक्का बसला. त्यामुळे विमानातील प्रवासी घाबरले होते. या प्रवाशांना विमान थांबल्यानंतर तातडीने बाहेर काढण्यात आले. या अपघातामुळे विमानाचे किरकोळ नुकसान झाले आहे. सध्या विमानाच्या इंजिनाची तपासणी करण्यात येत आहे.मात्र या प्रकारामुळे विमानतळावर बराचकाळ गोंधळाचे वातावरण दिसून आले. रनवेवरून उड्डाण करत असताना विमानाचे इंजिन बर्फावर आदळल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. सध्या काश्मीरमध्ये कडाक्याची थंडी पडत असून, मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होत आहे. बर्फवृष्टीमुळे धावपट्टीवर बर्फाचे थर साठल्याने श्रीनगर विमानतळ काही दिवस बंद होता. बर्फ हटवल्यानंतर विमानतळ सुरू झाला आहे.

 

टॅग्स :IndigoइंडिगोAccidentअपघातSrinagarश्रीनगरAirportविमानतळJammu Kashmirजम्मू-काश्मीर