शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

भयानक वादळ, पाकिस्तानने एअरस्पेस नाकारली, मग हवाई दलाने सांभाळला मोर्चा, वाचवले २२७ प्रवाशांचे प्राण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2025 19:17 IST

Indigo Flight News: संकटसमयी पाकिस्तानने दिलेला नकार यामुळे २२७ प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण झाला होता, अशा परिस्थितीत भारतीय हवाई दलाने सर्व सूत्रे हाती घेत मोर्चा सांभाळला आणि विमानाला श्रीनगरमध्ये उतवण्यात महत्त्वाची भूमिका निभावल्याची महत्त्वपूर्ण माहिती आता समोर आली आहे.

दिल्लीहून श्रीनगरला जाणारं इंडिगो कंपनीचं एक विमान बुधवारी मोठ्या वादळात सापडल्याने त्या विमानातून प्रवास करत असलेल्या शेकडो प्रवाशांचे प्राण संकटात सापडले होते. समोर वादळ घोंघावत असल्याने विमानातील वैमानिकाने पाकिस्तानमधील हवाई नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून त्यांच्या हवाई काही काळ त्यांच्या हवाई हद्दीतून जाऊ देण्याची विनंती केली होती. मात्र पाकिस्तानने त्याला नकार दिला होता. एकीकडे वादळ आणि दुसरीकडे संकटसमयी पाकिस्तानने दिलेला नकार यामुळे २२७ प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण झाला होता, अशा परिस्थितीत भारतीय हवाई दलाने सर्व सूत्रे हाती घेत मोर्चा सांभाळला आणि विमानाला श्रीनगरमध्ये उतवण्यात महत्त्वाची भूमिका निभावल्याची महत्त्वपूर्ण माहिती आता समोर आली आहे.

भारतीय हवाई दलातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार  पाकिस्तानमधीन नागरी हवाई वाहतूक यंत्रणेने भारतातील नागरी आणि लष्करी विमानांवर पाकिस्तानच्या हवाई हद्दीचा वापर करण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे लाहोर येथील हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाने इंडिगोच्या विमानाला परवानगी नाकारली. त्यानंतर भारतीय नॉर्दन एरिया कंट्रोलने इंडिगोच्या वैमानिकाला सल्ला देत दिल्ली नियंत्रण कक्षाशी संपर्क प्रस्थापित केला. आणीबाणीच्या काळात उपयोगी ठरेल म्हणून या वैमानिकाल लाहोर कंट्रोलची फ्रिक्वेंसी देण्यात आली. मात्र परवानगी नाकारण्यात आल्यानंतर विमानाला पर्यायी मार्गाने श्रीनगरकडे वळवण्यात आले. येथूनच भारतीय हवाई दलाने सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली आणि वैमानिकाला रियल टाईम कंट्रोल वेक्टर आणि ग्राऊंड स्पिड अपडेट देऊन विमानाला सुरक्षितपणे श्रीनगरमध्ये उतरवले.

या विमानासोबत नेमकं काय घडलं होतं.  इंडिगोचे विमान 6E 2142 बुधवारी (२१ मे) श्रीनगरकडे जात असताना गारपीट आणि वादळाच्या तडाख्यात सापडले होते. त्यामुळे जोरात हादरे जाणवू लागल्याने विमानातील प्रवाशी घाबरून गेले होते. वादळाच्या तडाख्यातून बचावासाठी वैमानिकाने लाहौरच्या हवाई नियंत्रण कक्षाला संपर्क केला. वादळातून वाचण्यासाठी थोड्या वेळासाठी पाकिस्तानी हवाई हद्दीत प्रवेश करून देण्याची परवानगी मागितली, पण लाहौरच्या नियंत्रण कक्षाने ती अमान्य केली होती. या घटनेनंतर एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने चौकशी सुरू केली आहे. डीजीसीएच्या अधिकाऱ्याने सांगितले की, इंडिगोच्या विमानाला गारपीट आणि वादळाच्या तडाख्यातून जावे लागले. त्यामुळे वैमानिकांनी इमर्जन्सी स्थिती असल्याचे जाहीर केले होते. पण, वैमानिकांनी सुरक्षितपणे विमान उतरवले. या संपूर्ण घटनेची चौकशी सुरू करण्यात येत आहे.

टॅग्स :airplaneविमानIndigoइंडिगोindian air forceभारतीय हवाई दल