शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नोटाबंदी अन् अयशस्वी लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्था उद्ध्वस्त, राहुल गांधींचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2020 10:56 IST

भारताची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाल्याचे अर्थमंत्र्यांच्या विधानाच्या हवाल्यानं राहुल गांधींनी ट्विट केले आहे.

नवी दिल्लीः गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी मोदी सरकारवर सातत्यानं हल्लाबोल करत आहेत. राहुल गांधी यांनी शुक्रवारी अर्थमंत्र्यांच्या कार्यक्रमांच्या वक्तव्यावर जोरदार टीकास्र सोडलं  आहे. ते म्हणाले की, नोटाबंदी, जीएसटीसारखे निर्णय आणि अयशस्वी लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्था नष्ट झाली. नोटाबंदी, त्रुटी असलेला जीएसटी आणि अयशस्वी लॉकडाऊन अशा तीन टप्प्यांनी भारताची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाल्याचे अर्थमंत्र्यांच्या विधानाच्या हवाल्यानं राहुल गांधींनी ट्विट केले आहे. या व्यतिरिक्त इतर गोष्टी खोट्या असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. विशेष म्हणजे अर्थमंत्री गुरुवारी म्हणाले की, कोरोना साथीचा अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे, ही एक दैवीय घटना आहे. त्यामुळे चालू आर्थिक वर्षात संकुचन येईल. चालू आर्थिक वर्षात जमा झालेल्या जीएसटी महसुलात 2.35 लाख कोटींनी कमी झाल्याचा अंदाज आहे. जीएसटी परिषदेच्या 41व्या बैठकीनंतर अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी पत्रकारांना सांगितले की, जीएसटी अंमलबजावणीमुळे केंद्र सरकार स्पष्टपणे भरपाई करणार आहे. त्याचवेळी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी शुक्रवारी ट्विट करून राज्य सरकारांना जीएसटी भरपाईच्या मुद्द्यावर केंद्राने दिलेला पर्याय नाकारण्यासाठी आणि एका आवाजात रकमेची मागणी करण्याची विनंती केली. जीएसटी कौन्सिलच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत केंद्राने हा पर्याय दिला की, ते चालू आर्थिक वर्षात आवश्यक असलेल्या महसुलासाठी कर्ज घेऊ शकतात आणि यास केंद्राचे पाठबळ असेल.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधी