शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

Indian Air Strike on Pakistan Live Updates: गडकरींनी सरसंघचालक मोहन भागवतांची भेट घेऊन एअर सर्जिकल स्ट्राइकची दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2019 18:50 IST

भारताने  पाकिस्तानच्या  हद्दीत घुसून दहशतवादी तळांवर एअर सर्जिकल स्ट्राईक केला आहे. या हल्ल्यात  पाकिस्तानमधील  बहुतांशी दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले ...

26 Feb, 19 06:50 PM

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी सरसंघचालक मोहन भागवतांची घेतली भेट, एअर सर्जिकल स्ट्राइकसंदर्भात माहिती दिली

26 Feb, 19 06:08 PM

जम्मू-काश्मीर- नौशेरा आणि अखनूरमध्ये पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन



 

26 Feb, 19 05:27 PM

पुलवामा हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पाकिस्ताननं तात्काळ कारवाई करावी- परराष्ट्र मंत्री, ऑस्ट्रेलिया



 

26 Feb, 19 04:24 PM

भारतीय वायुसेनेच्या धैर्याला सलाम - शरद पवार



 

26 Feb, 19 04:20 PM

शहीद जवानाची आई सुखावली; आणखी दहशतवादी मारा म्हणाली!



 

26 Feb, 19 04:13 PM

मसूद अजहरचा मोठा भाऊ ठार; भारतानं जैशचं कंबरडं



 

26 Feb, 19 04:06 PM

भारताचा एअर स्ट्राइक



 

26 Feb, 19 04:00 PM

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पाक नॅशनल सिक्युरिटीची तातडीची बैठक बोलावली



 

26 Feb, 19 03:34 PM

'जैश ए मोहम्मद'चे चार मोठे कमांडर ठार, म्होरक्या मसूद अजहरचे दोन भाऊ इब्राहिम अजहर आणि मौलाना तल्हा सैफ यांचा खात्मा

26 Feb, 19 03:29 PM

भारतीय वायुसेनेची चलाखी; पाकिस्तानला 'असा' दिला चकवा!



 

26 Feb, 19 03:21 PM

हवाई हल्ल्यात जैशचा म्होरक्या मसूद अजहरचा भाऊ इब्राहिम, मेहुणा युसुफ अजहरसह हिटलिस्टवरील दहशतवाद्यांना कंठस्नान

26 Feb, 19 03:17 PM

पुलवामा हल्ल्याचा बदला घेतला, राज्यभरात जल्लोष

26 Feb, 19 03:12 PM

मसूद अजहरचा मोठा भाऊ मारला गेला

26 Feb, 19 03:05 PM



 

26 Feb, 19 02:57 PM

आमचा चांगुलपणा म्हणजे कच्चादुवा नाही, सांगतोय सचिन तेंडुलकर



 

26 Feb, 19 02:50 PM

जैशचा म्होरक्या मसूद अजहरचा मेहुणा युसूफ अजहरचाही खात्मा - सूत्र



 

26 Feb, 19 02:45 PM

भारताचे वीर 'शान से' गेले अन् मोहीम फत्ते करूनच परतले



 

26 Feb, 19 02:42 PM



 

26 Feb, 19 02:40 PM

भारताने पाकिस्तानमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यात 350 दहशतवादी ठार - सूत्र



 

26 Feb, 19 02:33 PM

भारताचा पाकिस्तानावर हवाई हल्ला



 

26 Feb, 19 02:32 PM

भारताचा पाकिस्तानवर मोठा Air Strike



 

26 Feb, 19 02:28 PM

India Strikes Back! भारतीय खेळाडूंनी केला हवाई दलाला सलाम



 

26 Feb, 19 02:21 PM

भारताने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केला एअर सर्जिकल स्ट्राईक..!



 

26 Feb, 19 01:56 PM

325 अतिरेकी आणि त्यांना प्रशिक्षण देणारे 25 प्रशिक्षक अशा एकूण 350 दहशतवाद्यांचा खात्मा जैशचा म्होरक्या मसूद अजहरचा मेहुणा युसूफ अजहरचाही खात्मा - सूत्र

26 Feb, 19 01:56 PM

भारताने पाकिस्तानमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यात 350 दहशतवादी ठार - सूत्र

26 Feb, 19 01:55 PM

भारताचा पाकिस्तानवर मोठा Air Strike, भारतीय लष्कराने ट्वीट केली 'ही' कविता



 

26 Feb, 19 01:44 PM

1971नंतर पहिल्यांदाच हवाई दलाची पाकव्याप्त काश्मीरमध्ये कारवाई



 

26 Feb, 19 01:31 PM

कारगिल युद्ध ते एअर स्ट्राईक; धनोआ यांची दमदार कामगिरी



 

26 Feb, 19 01:16 PM

कारवाईवेळी मोदी स्वतः अ‍ॅक्शन रुममध्ये हजर

26 Feb, 19 01:15 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निगराणीखाली हल्लाबोल 

26 Feb, 19 01:10 PM

कच्छच्या सीमेवर पाकिस्तानचे दोन ड्रोन नष्ट



 

26 Feb, 19 01:01 PM

पाकिस्तानही हल्ल्याला प्रत्युत्तर देणार, आम्हालाही प्रतिकार, स्वसंरक्षणाचा अधिकार; मेहमूद कुरेशी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री



 

26 Feb, 19 12:49 PM



 

26 Feb, 19 12:49 PM



 

26 Feb, 19 12:48 PM

भारतीय हद्दीत घुसणारा पाकिस्तानी ड्रोन नष्ट



 

26 Feb, 19 12:42 PM



 

26 Feb, 19 12:26 PM

पाकिस्तानवरील एअर स्ट्राईकसाठी वेगवेगळ्या एअर बेसेसवरुन विमानांचं उड्डाण ग्वाल्हेर, भटिंडा, अंबालासह 20 एअर बेसेसवरुन विमानांचं उड्डाण

26 Feb, 19 12:18 PM



 

26 Feb, 19 12:03 PM

सैतान अझर मसूदला मारल्याशिवाय बदला पूर्ण होणार नाही - संजय राऊत



 

26 Feb, 19 11:51 AM

मौलाना युसूफ अझर चालवत होता कॅम्प, युसूफ अझर हा मसूद अझरचा नातेवाईक, फक्त दहशतवाद्यांचे अड्डे मिराजच्या रडारवर होते

26 Feb, 19 11:51 AM

भारतीय वायुसेनेच्या कारवाईला दुजोरा, बालकोटमधील जैश अड्ड्यांवर हल्ला केला, ट्रेनिंग कॅम्पवरच हल्ला केला, कारवाईत मोठ्या प्रमाणात दहशतवादी ठार



 

26 Feb, 19 11:49 AM

परराष्ट्र सचिवांची अधिकृत माहिती



 

26 Feb, 19 11:39 AM



 

26 Feb, 19 11:38 AM



 

26 Feb, 19 11:37 AM



 

26 Feb, 19 11:36 AM

भारतीय वायुसेनेच्या कारवाईला दुजोरा, सैन्यानं सामान्यांना त्रास होऊ दिला नाही

26 Feb, 19 11:34 AM

परराष्ट्र मंत्रालयाची पत्रकार परिषद सुरू

26 Feb, 19 11:33 AM



 

26 Feb, 19 11:32 AM



 

26 Feb, 19 11:28 AM

मिराजच्या हल्ल्यात जैशची कंट्रोल रुम नेस्तनाबूत

26 Feb, 19 11:16 AM

कच्छच्या सीमेवर पाकिस्तानचे दोन ड्रोन नष्ट

26 Feb, 19 11:15 AM



 

26 Feb, 19 11:10 AM



 

26 Feb, 19 11:07 AM

'दहशतवाद्यांच्या मुळावर घाव; जवानांच्या शौर्याला सलाम!'

26 Feb, 19 11:06 AM



 

26 Feb, 19 10:56 AM



 

26 Feb, 19 10:49 AM

11.30 वाजता भारतीय परराष्ट्र मंत्रालयाची महत्त्वाची पत्रकार परिषद, एअर स्ट्राईकबद्दल माहिती देण्याची शक्यता

26 Feb, 19 10:46 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी बैठक सुरु, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी पंतप्रधानांना दिली माहिती

26 Feb, 19 09:49 AM

जैश ए मोहम्मद, लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनांचं कंबरडं मोडलं

26 Feb, 19 10:34 AM



 

26 Feb, 19 10:28 AM



 

26 Feb, 19 09:58 AM

जवानांचं बलिदान वाया जाऊ देणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं वायुसेनेचं कौतुक

26 Feb, 19 10:11 AM

26 Feb, 19 10:05 AM

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी तातडीची बैठक बोलावली

26 Feb, 19 10:03 AM

भारत हा मजबूत देश आहे. मुंबईत नेहमी हाय अलर्ट असतो. जी काळजी घ्यायची ती घेत आहोत. सर्व यंत्रणांचे लक्ष आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

26 Feb, 19 10:01 AM

हवाई दलाचे आणि सैन्य दलाचे मी अभिनंदन करतो - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

26 Feb, 19 09:58 AM

भारतीय सैन्याने आपली ताकद काय असते हे दाखवून दिले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

26 Feb, 19 09:57 AM



 

26 Feb, 19 09:55 AM



 

26 Feb, 19 09:55 AM



 

26 Feb, 19 09:54 AM

भारताच्या पाकिस्तानमधील हवाई हल्ल्यात 200 ते 300 अतिरेकी ठार : सूत्र

26 Feb, 19 09:52 AM

तब्बल 21 मिनिटे भारतीय हवाई दलाकडून बॉम्बचा वर्षाव - सूत्र

26 Feb, 19 09:49 AM

भारताकडून जैशची शेकडो तळं नेस्तनाबूत, अजित डोवालांनी पंतप्रधान मोदींना दिली माहिती तर राहुल गांधींचा हवाईदलाच्या जवानांना सलाम

26 Feb, 19 09:48 AM

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडून भारतीय हवाई दलाच्या वैमानिकांना सलाम



 

26 Feb, 19 09:42 AM

भारताचा पाकिस्तानावर हवाई हल्ला, दहशतवादी तळांवर 1000 किलोचा बॉम्ब टाकला'

26 Feb, 19 09:35 AM

भारतीय वायुसेनेने पाकिस्तानमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यात जैश-ए-मोहम्मदची कंट्रोल रुम नेस्तनाबूत

26 Feb, 19 09:35 AM



 

26 Feb, 19 09:30 AM



 

26 Feb, 19 09:29 AM



 

26 Feb, 19 09:24 AM


26 Feb, 19 09:20 AM



 

26 Feb, 19 09:16 AM


26 Feb, 19 09:16 AM


26 Feb, 19 09:16 AM


26 Feb, 19 09:16 AM


26 Feb, 19 09:16 AM


टॅग्स :Indian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकindian air forceभारतीय हवाई दलAir Indiaएअर इंडियाPakistanपाकिस्तानpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाJaish e Mohammadजैश-ए-मोहम्मदIndian Armyभारतीय लष्कर