शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

Indian Railway:...म्हणून रेल्वे स्टेशनच्या बोर्डावर लिहिली जाते समुद्र सपाटीपासूनची उंची, हे आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2021 12:48 IST

Indian Railway News:तुम्ही रेल्वे स्टेशनचे नाव लिहिण्यात आलेल्या बोर्डावर खालच्या बाजूला समुद्र सपाटीपासूनची उंची लिहिलेली वाचली असेल. HT Above MSL 79.273 M असा उल्लेख तुम्ही स्टेशनचे नाव असलेल्या बोर्डावर पाहिला असेल.

नवी दिल्ली - भारतीय रेल्वेला देशाची लाईफ लाईन म्हटले जाते. दररोज या रेल्वेमधून लाखो लोक प्रवास करत असतात. रेल्वेतून प्रवास केला नाही अशी व्यक्ती शोधूनही सापडणार नाही.  (Indian railway )या रेल्वे प्रवासादरम्यान, तुम्ही रेल्वे स्टेशनचे नाव लिहिण्यात आलेल्या बोर्डावर खालच्या बाजूला समुद्र सपाटीपासूनची उंची लिहिलेली वाचली असेल. HT Above MSL 79.273 M असा उल्लेख तुम्ही स्टेशनचे नाव असलेल्या बोर्डावर पाहिला असेल. पण रेल्वेच्या साईन बोर्डावर समुद्र सपाटीपासूनची उंची का नोंद केली जाते, हे तुम्हाला माहिती आहे का? जर माहिती नसेल तर याबाबत आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत. (so the height above sea level is written on the board of the railway station)

देशातील जवळपास सर्वच रेल्वे स्टेशनच्या साईन बोर्डावर समुद्र सपाटीपासूनची उंची लिहिलेली असते. तसेच पाहिले तर सर्वसामान्यांच्या दृष्टीने याचा काही खास उपयोग नसतो. मात्र ट्रेनचे लोको पायलट आणि गार्डच्या दृष्टीने याला फार महत्त्व असते. रेल्वे स्टेशनवर समुद्र सपाटीपासून उंचीचा ऊल्लेख हा लोको पायलट आणि गार्डच्या मदतीसाठी केला जातो. त्यामुळे ते ट्रेन किती उंचीच्या दिशेने घेऊन जात आहेत, याचा अंदाज त्यांना मिळतो. त्यामुळे ट्रेनची गती किती ठेवायची, ट्रेनच्या इंजिनाला किती पॉवर द्यायची, याबाबत ट्रेनचालक अचूक माहिती मिळते.

तसेच जर ट्रेन समुद्र सपाटीपासून खालच्या दिशेने जात असेल तर ड्रायव्हरला ट्रेनची गती किती ठेवायची. फ्रिक्शन किती लावावे लागेल, या सर्वांबाबतचा अंदाज घेण्यासाठी समुद्र सपाटीपासून उंची लिहिली जाते.

आपली पृथ्वी गोल आहे, हे आपणा सर्वांना माहिती आहे. त्यामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागावर ठराविक अंतराने थोडा कर्व येतो. मात्र जमिनीची उंची मोजण्यासाठी एका अशा पॉईंटची गरज असते. जो समान राहील. समुद्र यासाठी एक उत्तम पर्याय आहे. त्यामुळे पृथ्वीची उंची मोजण्यासाठी समुद्र सपाटीपासून विचार केला जातो. 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेrailwayरेल्वेscienceविज्ञान