शहरं
Join us  
Trending Stories
1
"होय, मी चुकलो! आता प्रायश्चित्त म्हणून..."; भाजपाचे संबित पात्रा यांनी मध्यरात्री पोस्ट केला व्हिडीओ
2
वरळीतील शिवसैनिकाचा मृत्यू, अरविंद सावंत संतापले; निवडणूक आयोगाला धरलं जबाबदार
3
भटकता आत्मा, मोदींची ऑफर अन् बिनशर्त पाठिंबा; लोकसभा निवडणुकीचा फड राज्यात गाजला
4
चूक कोणाची? पोर्शे कंपनीची की आरटीओची? ती कार नोंदणी न करताच रस्त्यावर धावत होती
5
"सचिनच्या जाहिरातीमुळे त्याच्या सुरक्षारक्षकाचा जीव गेला"; गंभीर आरोप करत बच्चू कडूंचा आंदोलनाचा इशा
6
गुरुवारी ‘हे’ स्तोत्र म्हणा, गुरुबळ मिळवा; धनवृद्धी, सुख-समृद्धी योग शक्य, होईल गुरुकृपा!
7
एक राजयोग, चौपट लाभ: ६ राशींची इच्छापूर्ती, सरकारी कामात यश; व्यापारात नफा, प्रमोशन शक्य!
8
'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन! पण महेश मांजरेकर नाही तर 'हा' अभिनेता करणार होस्ट
9
काय आहे F&O ट्रेडिंग, किरकोळ गुंतवणूकदारांच्या वाढत्या संख्येबाबत सरकार का देतेय इशारा?
10
आमिर खान नाही तर सलमान खान होता 'गजनी'साठी पहिली पसंती, या कारणामुळे भाईजानचा पत्ता झाला कट
11
बिहारच्या सारणमध्ये मतदानाच्या दुसऱ्या दिवशी हिंसा, गोळीबार; एकाचा मृत्यू, दोन जखमी
12
कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरण: बिल्डर विशाल अगरवालला अखेर अटक; पुणे पोलिसांची कारवाई
13
लोकसभा : संसदेची सुरक्षा CRPF कडून CISF ने ताब्यात घेतली; कारण काय...
14
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियामध्ये तेजी, नेस्ले घसरला
15
कार्तिक आर्यनसोबत हेमांगी कवी शेअर करणार स्क्रीन; 'चंदू चॅम्पियन'मध्ये साकारतेय महत्त्वाची भूमिका
16
भाजपवर एवढे नाराज की, खासदाराने मतदानही केले नाही; प्रचार तर दूरच... पक्षाने नोटीस धाडली
17
'निवडणूक आयोगाचे मोदींच्या घरगड्यासारखे काम'; उद्धव ठाकरेंच्या आरोपानंतर भाजपने दाखल केली तक्रार
18
इराणच्या राष्ट्रपतींचा अपघात झाला की घातपात? हेलिकॉप्टर अपघाताचे हे आहे रहस्य
19
मुंबईत मतदान केंद्रावर ठाकरे गटाच्या बूथ एजंटचा धक्कादायक मृत्यू; टॉयलेटमध्ये आढळला मृतावस्थेत
20
RBI गव्हर्नर की SBI प्रमुख; कोणाचं वेतन आहे जास्त, पाहा कोणाचं किती आहे शिक्षण?

Indian Navy: भारताची अण्वस्त्र हल्ला करू शकणारी एकमेव पानबुडी रशियाला परतली; काय आहे प्रकरण?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2021 12:35 PM

Ins chakra Returns To Russia: आयएनएस चक्र रशियाला परततानाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सिंगापूरच्या समुद्रातून ही पानबुडी थेट रशियाला निघाली आहे.

भारतीय नौदलाच्या (Indian Navy) ताफ्यात असलेली व अण्वस्त्र हल्ले करू शकणारी एकमेव पानबुडी आयएनएस चक्र (INS Chakra) रशियाला (Russia) परत गेली आहे. पीटीआयने सुत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. अकुला क्लासची ही पानबुडी 2012 मध्ये रशियाकडून भाडेकरारवर घेण्यात आली होती. अण्वस्त्र क्षमता असलेली रशियाकडून घेण्यात आलेली ही भारताची दुसरी पानबुडी होती. ( Indian Navy's only nuclear powered attack submarine, the INS Chakra, in the waters of the Singapore Straits heralds the end of her service in the Indian Navy.)

सुत्रांनी सांगितले की, आयएनएस चक्र पुन्हा रशियाला परतत आहे कारण तिचे लीज संपले आहे. या आधी 1988 मध्ये तीन वर्षांसाठी रशियाकडून अशीच एक पानबुडी भाड्याने घेण्यात आली होती. तिचे नावही आयएनएस चक्र होते. 

आयएनएस चक्र रशियाला परततानाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. परंतू, अद्याप कोणतीही अधिकारीक माहिती समोर आलेली नाही. 2019 मध्ये भारताने रशियासोबत 10 वर्षांसाठी अण्वस्त्र पाणबुडी भाड्याने घेण्यासाठी 3 अब्ज डॉलरचा करार केला होता. यानुसार 2025 पर्यंत रशिया भारतीय नौदलाला चक्र 3 पानबुडी सोपविणार आहे. 

40 वर्षांनी INS संध्याक निवृत्त भारतीय नौदलाकडे असलेली सर्वात जुनी हाइड्रोग्राफिक सर्वे शीप आयएनएस संध्याक शुक्रवारी निवृत्त झाली. हे जहाज 40 वर्षांपासून देशाची सेवा करत होते. या जहाजाने ऑपरेशन पवन (1987 मध्ये श्रीलंकेची मदत करणे) आणि ऑपरेशन रेनबो (2004 मध्ये सुनामीमध्ये मदत) मध्ये महत्वाची भूमिका निभावली होती. हे जहाज 26 फेब्रुवारीला 1981 मध्ये सेवेत आले होते.  

टॅग्स :indian navyभारतीय नौदलrussiaरशिया