शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

तुर्की एअरलाइन्ससोबतचा करार रद्द करा, भारत सरकारने इंडिगोला निर्देश दिले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 21:56 IST

'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान, तुर्कीने पाकिस्तानला मदत केल्याचे समोर आले. तेव्हापासून भारताने तुर्कीविरोधात कडक पाऊले उचलण्यास सुरुवात केली.

'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान, तुर्कीने पाकिस्तानला मदत केल्याचे समोर आले. तेव्हापासून भारताने तुर्कीविरोधात कडक पाऊले उचलण्यास सुरुवात केली. भारत सरकारने देशातील सर्वात मोठी खासगी विमान कंपनी इंडिगोला तुर्की एअरलाइन्ससोबतचा विमान भाडेपट्टा करार रद्द करण्याचे निर्देश दिले आहेत. भारत आणि तुर्कीमधील वाढत्या राजनैतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. 

'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान तुर्कीने पाकिस्तानला उघड मदत केली. यानंतर भारताने तुर्कीविरोध कठोर भूमिका घेतली. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने इंडिगोला तुर्की एअरलाइन्सकडून घेतलेल्या दोन बोईंग 777-300ER विमानांसाठी 'वेट लीज करार' फक्त तीन महिन्यांसाठी वाढवण्याची परवानगी दिली आहे, पण यावेळी अटी घातल्या आहेत. या कालावधीनंतर इंडिगो हा करार रद्द करेल आणि भविष्यात त्यासाठी आणखी मुदतवाढ मागणार नाही, ही अट घातली आहे.

KCR कुटुंबात घमासान BRS चा उत्तराधिकारी कोण; केटीआर की के. कविता कुणाला मिळणार कमान?

मिळालेल्या माहितीनुसार, विमान उड्डाणात अचानक व्यत्यय येऊ नये म्हणून तीन महिन्यांचा कालावधी देण्यात आला होता, प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून  कालावधी वाढवला. ही भाडेपट्टा ३१ मे रोजी संपत होती. 'डंप लीज' अंतर्गत, तुर्की एअरलाइन्स विमान, पायलट आणि देखभाल सुविधा पुरवत आहे, तर इतर क्रू मेंबर्स इंडिगोचे आहेत. DGCA ने दोन्ही विमानांच्या भाडेपट्ट्याची मुदत ३१ ऑगस्टपर्यंत तीन महिन्यांनी वाढवली आहे. विमान कंपनीने सहा महिन्यांची मुदतवाढ मागितली होती.

भाडेपट्टा करार काय आहे?

इंडिगोने २०२३ मध्ये तुर्की एअरलाइन्ससोबत एक वेट लीज करार केला होता. याअंतर्गत तुर्की एअरलाइन्सने इंडिगोला दोन बोईंग 777 विमाने, पायलट आणि काही क्रू मेंबर्स दिले होते. ही विमाने दिल्ली आणि मुंबई ते इस्तंबूल दरम्यानच्या उड्डाणांसाठी वापरली जात आहेत. 

प्रत्येक विमानात ५०० पेक्षा जास्त जागा आहेत, यामुळे इंडिगोला लांब पल्ल्याच्या आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये त्यांची क्षमता वाढविण्यास मदत होते. या करारामुळे इंडिगोला मोठ्या भांडवली गुंतवणुकीशिवाय लांब पल्ल्याच्या उड्डाणांमध्ये विस्तार करता येतो.

टॅग्स :IndigoइंडिगोOperation Sindoorऑपरेशन सिंदूर