शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
4
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
5
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
6
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
7
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
8
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
9
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
10
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
11
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
12
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
13
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
14
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
15
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
16
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
17
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
18
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
19
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
20
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन

ऐतिहासिक निर्णय! भारतीय लष्करात पहिल्यांदाच महिला अधिकाऱ्यांना कर्नल रँकवर केलं प्रमोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2021 15:28 IST

भारतीय लष्करात सेवा योग्यतेनुसार २६ वर्ष पूर्ण केलेल्या पाच महिला अधिकाऱ्यांचे कर्नल रँकवर प्रमोशन होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

भारतीय लष्करात सेवा योग्यतेनुसार २६ वर्ष पूर्ण केलेल्या पाच महिला अधिकाऱ्यांचे कर्नल रँकवर प्रमोशन होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. कोअर ऑफ सिग्नल, कोअर ऑफ इलेक्ट्रॉनिक अँड मॅकेनिकल इंजिनिअर आणि कोअर ऑफ इंजिनिअर्समध्ये नियुक्त असलेल्या महिला अधिकाऱ्यांना कर्नल रँक मिळण्याची ही पहिलीच वेळ ठरणार आहे. याआधी आर्मी मेडिकल कोअर, जज अॅडवोकेट जनरल आणि सैन्य प्रशिक्षण कोअर याच विभागातील महिला अधिकाऱ्यांना कर्नल रँकपर्यंत प्रमोशन दिलं जात होतं. 

भारतीय लष्करात विविध विभागांमध्ये महिला अधिकाऱ्यांच्या प्रमोशनचा मार्ग खुला होणं हे लष्करी क्षेत्रातील करिअर करु इच्छिणाऱ्यांसाठी मोठ्या संधीचे संकेत आहेत. भारतीय लष्कराच्या बहुतांश विभागांमध्ये महिला अधिकाऱ्यांना स्थायी स्वरुपात हुद्दा होण्याच्या निर्णयासोबतच आणखी काही महत्वाचे निर्णय येत्या काळात घेतले जाऊ शकतात. 

या आहेत पाच महिला अधिकारीकर्नल टाइम स्केल रँकसाठी निवड करण्यात आलेल्या पाच महिला अधिकाऱ्यांमध्ये कोअर ऑफ सिग्नलच्या लेफ्टनंट कर्नल संगीता सरदाना, ईएमई कोअरच्या लेफ्टनंट कर्नल सोनिया आनंद आणि कर्नल नवनीत दुग्गल. यासोबतच कोअर ऑफ इंजिनिअर्सच्या लेफ्टनंट कर्नल रीनू खन्ना व कर्नल रिचा सागर यांचा समावेश आहे. 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानIndiaभारत