सोशल मीडियावर भारतीय लष्कराचे 'कमेंटभर' कौतुक

By Admin | Updated: September 29, 2016 17:14 IST2016-09-29T15:55:39+5:302016-09-29T17:14:10+5:30

भारतीय लष्कराच्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेचं सोशल मीडियावर नेटीझन्सनी 'कमेंटभर' कौतुक केले आहे.

Indian Army 'commentary' applause on social media | सोशल मीडियावर भारतीय लष्कराचे 'कमेंटभर' कौतुक

सोशल मीडियावर भारतीय लष्कराचे 'कमेंटभर' कौतुक

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 29 - उरी दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या 18 जवानांचा भारतीय लष्कराने पाकिस्तानकडून अखेर बदला घेतला. भारतीय लष्कराने नियंत्रण रेषा ओलांडून पाकव्याप काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक्स केल्याची माहिती भारतीय लष्कराने दिली आहे. भारतीय लष्कराच्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेचं सोशल मीडियावर नेटीझन्सनी 'कमेंटभर' कौतुक केले आहे. 
 
 

Salute to Indian Army.
The boys have played really well.
Jai Hind.#SurgicalStrike

— Virender Sehwag (@virendersehwag) September 29, 2016

Web Title: Indian Army 'commentary' applause on social media