शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

Indian Air Strike on Pakistan: बेक्कार वाट लावली राव; पाकिस्तानवर भारतीयांचा 'व्हॉटसअ‍ॅप स्ट्राईक' 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2019 18:38 IST

भारतीय वायुसेनेच्या या धडाकेबाज कारवाईचे सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे. सोशल मीडियावरही जवानांच्या शौर्याला सलाम करण्यात येत आहे. तर दुसरीकडे व्हॉटसअ‍ॅपवर पाकिस्तान विरोधात अनेक गंमतीशीर मिम्स, मेसेज आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत.

ठळक मुद्देभारतीय वायुसेने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांवर मोठी कारवाई केली आहे.भारतीय लष्कराच्या या धडाकेबाज कारवाईचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. पाकिस्तानची व्हॉट्सअॅपवर खिल्ली

मुंबई : पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय वायुसेने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांवर मोठी कारवाई केली आहे. भारतीय वायु सेनेच्या 'मिराज 2000’च्या 12 लढाऊ विमानांनी पाकव्याप्त काश्मीरमधील बालाकोट, चकोटी, मुझ्झफराबादमधील 'जैश-ए-मोहम्मद' या दहशतवादी संघटनेच्या तळांवर 1000 किलोचे बॉम्ब फेकले. यात जवळपास 300 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. 

भारतीय वायुसेनेच्या या धडाकेबाज कारवाईचे सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे. सोशल मीडियावरही जवानांच्या शौर्याला सलाम करण्यात येत आहे. तर दुसरीकडे व्हॉटसअ‍ॅपवर पाकिस्तान विरोधात अनेक गंमतीशीर मिम्स, मेसेज आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत.

दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये 14 फेब्रुवारीला 'जैश-ए-मोहम्मद'च्या दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला केला होता. त्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते. या हल्ल्याचा बदला घेण्याची, सर्जिकल स्ट्राइक-२ करण्याची तीव्र भावना देशभरातून व्यक्त होत होती.  'जैश-ए-मोहम्मद'च्या तळांवर बॉम्बवर्षाव करून भारताने आज पुलवामा हल्ल्याचा बदला घेतला आहे. 

व्हॉटसअ‍ॅप व्हायरल होणारे मेसेज...

पाकिस्तानचं कस झालं माहिती आहे का... 

मोक्कार अभ्यास केला आर्मीचा... अन पेपर आला " Airforce"  चा 

आउट ऑफ सिलॅबस

------------------------------

5-5 मिनट पर मोबाईल चेक कर रहा हूं...

क्या पता कब बोल दें

मेरे प्यारे भाइयों- बहनों और मित्रों...

 पाकिस्तान अब नहीं रहा

------------------------------

इमरान खान ने भी अपनी सेना को दी खुली छूट- जिधर चाहो उधर भाग लो🤣🤣🤣

------------------------------बारा दिवसांनीबारा विमानांनीबारा ठिकाणीबारा वाजवलेआणि तेरावा साजरा केला.वायू सेनेला सलाम.  🙏🏻🙏🏻

------------------------------

ये cheating है, मोदी जी ने खुली छूट Army को दी थी पर हमला Air Force से करवा दिया

------------------------------

बोर्ड परीक्षेच्या मुलांचे विचार  मोदीजी, जे करायचे ते लौकर करा.       पण, भूगोलाच्या पेपरमध्ये नकाशात पाकिस्तान दाखवायचा का नाही ?

------------------------------

नुसत्या मिराज ने एवढा कहर केला आहे ..अजुन तर गाय छाप वाले बाकि आहे ...घे डबल  . .  . लाव चुना . ..

------------------------------

First Indian army now Indian air Force ....Navy wale - Apna time aayega

------------------------------

ये तो अच्छा हुआ कि केवल मिराज ही थे  .... 

यदि विमल और पान पराग होते तो पूरा पाकिस्तान लाल हो जाता.

------------------------------

पहिली विकेट पडलीय...अजून पूर्ण टीम आउट करायचीय...सावध रहा...

जल्लोष करा,पण सावध रहा. जर हवाई हल्ला झालाच तर ,सायरन वाजतील,हा धोक्याचा इशारा आहे. जिथे असाल तिथे शेल्टर घ्या. टेबल,बेड किंवा नुसती जमिनीवर लोळण घ्या, डोकं हातांमधे दाबून. दाट शक्यता आहे, की पाकिस्तान खूला हल्ला न करता, भारतातील आपले स्लीपर सेल ॲक्टीवेट करील. आपल्याकडे खूप गद्दार गल्लोगल्लीत भरलेले आहेत. सैन्याला सीमा सांभाळू द्या... आपण इथे सतर्क राहूया. आजूबाजूला बारीक लक्ष ठेवा आणि संशय आला तर पोलिसांना कळवा. स्वतः रॅम्बो बनायची गरज नाही. जास्त खुश होऊ नका.आत्ताशी पहिली विकेट पडलीय, पूर्ण टीम आऊट करायचीय !!!म्हणून सावध राहा... खबरदारी घ्या...

------------------------------

पाकिस्तान च कस झालं माहित आहे का अभ्यास केला " आर्मी"चा आणि पेपर आला " Airforce" चा

------------------------------

टॅग्स :Indian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकWhatsAppव्हॉट्सअ‍ॅपPakistanपाकिस्तानJaish e Mohammadजैश-ए-मोहम्मद