शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

...तर भारताने 2007 मध्येच ताकद दाखविली असती; इस्रोच्या माजी संचालकांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2019 20:19 IST

जी माधवन नायर यांनी हा दावा केला आहे.

हैदराबाद : भारताने अंतराळामध्ये उपग्रह पाडण्याची शक्ती मिळविल्याने इस्रो आणि डीआरडीओच्या शास्त्रज्ञांचे कौतुक होत आहे. मात्र, इस्रोच्या माजी संचालकांनी भारत ही ताकद 2007 मध्येच दाखवू शकला असता, पण राजकीय इच्छाशक्तीच नव्हती असा खुलासा केला आहे. चीनने 2007 मध्ये ही चाचणी केली होती. त्यावेळी भारताकडेही असे तंत्रज्ञान बनविण्याची शक्ती होती असेलही त्यांनी सांगितले. 

जी माधवन नायर यांनी हा दावा केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याद्वारे राजकीय इच्छाशक्ती असल्याचे दाखवून दिले आहे. त्यांच्यात तेवढी हिंमत आहे, असेही त्यांनी सांगितले. नायर हे स्पेस कमिशनचे प्रमुख राहिले आहेत. तसेच 2003 ते 2009 मध्ये डिपार्टमेंट ऑफ स्पेसचे सचिवही राहिले आहेत.

जेव्हा नायर यांना विचारले गेले की, 2007 मध्ये भारत अशी चाचणी घेऊ शकत होता का? यावर त्यांनी होय असे उत्तर दिले. तसेच तेव्हाची राजकीय इच्छाशक्ती कमी असल्याने ते शक्य नव्हते, असेही त्यांनी सांगितले. 

तर डीआरडीओचे माजी प्रमुख व्ही. के. सारस्वत यांनी सांगितले की , आम्ही राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या समोर प्रस्ताव ठेवला होता. मात्र, तेव्हाच्या सरकाराने हा प्रस्ताव सकारात्मक घेतला नाही. यामुळे आम्ही पुढे काहीच करू शकलो नाही. डॉ. सारस्वत यांनी सांगितले की, जेव्हा सध्याचे डीआरडीओ प्रमुख सतीश रेड्डी आणि अजित डोवाल यांनी मोदींमसोर हा प्रस्ताव पुन्हा मांडला होता. पंतप्रधान मोदींनी धाडस दाखवत या प्रकल्पाला हिरवा झेंडा दाखविला. हेच जर 2012-13 मध्ये केंद्र सरकारने मंजुरी दिली असती तर 2014-15 मध्येच ही चाचणी पार पडली असती, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :isroइस्रोNarendra Modiनरेंद्र मोदी