शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

अंतराळातून टेहळणीसाठी भारत प्रक्षेपित करणार तब्बल ५२ उपग्रह; पाकिस्तान-चीनच्या हालचालींवर ठेवणार करडी नजर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2024 05:17 IST

५२ उपग्रहांच्या प्रस्तावाला  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सुरक्षाविषयक कॅबिनेट समितीने नुकतीच मंजुरी दिली. 

नवी दिल्ली : भारत अंतराळातून टेहळणी करण्यासाठी ५२ उपग्रह अवकाशात प्रक्षेपित करणार आहे. चीन, पाकिस्तानवर बारीक लक्ष ठेवण्याचे काम हे उपग्रह करतील तसेच त्यामुळे भारतीय लष्कराच्या संरक्षण सिद्धतेतही वाढ होणार आहे. ५२ उपग्रहांच्या प्रस्तावाला  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सुरक्षाविषयक कॅबिनेट समितीने नुकतीच मंजुरी दिली. 

सूत्रांनी सांगितले की, सुरक्षाविषयक कॅबिनेट समितीने ७ ऑक्टोबर रोजी स्पेस बेसड् सर्व्हिलन्स (एसबीएस-३) कार्यक्रमाच्या तिसऱ्या टप्प्याला ७ ऑक्टोबर रोजी मंजुरी दिली. सर्व उपग्रहांचे काम आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाच्या आधारे चालणार आहे. ३६ हजार किमी उंचीवर हे उपग्रह परस्परात संवाद साधतील. (वृत्तसंस्था)

असे आहेत तीन टप्पे- तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारने स्पेस बेसड् सर्व्हिलन्स (एसबीएस) मोहिमेला २००१ साली सुरुवात केली होती. - एसबीएस-१ मोहिमेद्वारे २००१मध्ये चार उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यात आले. नंतर एसबीएस-२ मोहिमेच्या अंतर्गत २०१३ मध्ये सहा उपग्रह प्रक्षेपित करण्यात आले. आता एसबीएस मोहिमेचा तिसरा टप्पा अंमलात येणार आहे. 

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानchinaचीन