शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
2
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
3
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
4
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
5
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
6
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
7
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
8
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
9
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
10
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
11
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
12
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
13
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
14
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
15
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
16
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
17
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
18
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
19
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
20
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"

टेरर फंडिंग प्रकरणात पाकला धक्का, FATFने टाकलं 'ग्रे लिस्ट'मध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2018 1:40 PM

दहशतवाद्यांना निधीचा पुरवठा करण्याच्या प्रकरणात पाकिस्तानला जोरदार झटका बसला आहे. दहशतवाद्यांना निधी पुरवण्याच्या प्रकरणात आर्थिक कृती दला(FATF)नं पाकिस्तानला ग्रे लिस्टमध्ये टाकलं आहे.

नवी दिल्ली- दहशतवाद्यांना निधीचा पुरवठा करण्याच्या प्रकरणात पाकिस्तानला जोरदार झटका बसला आहे. दहशतवाद्यांना निधी पुरवण्याच्या प्रकरणात आर्थिक कृती दला(FATF)नं पाकिस्तानला ग्रे लिस्टमध्ये टाकलं आहे. पॅरिसमध्ये सुरू असलेल्या FATFच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या यादीत पाकिस्तानचं नाव टाकलं असून, हा नववा देश ठरला आहे. इथोपिया, सर्बिया, श्रीलंका, सीरिया, त्रिनिदाद अँड टोबॅगो, ट्युनिशिया आणि यमन देशांचा या यादीमध्ये आधीपासूनच समावेश आहे.एफएटीएफच्या नुसार, जर या नऊ देशांनी दहशतवाद्यांना निधी पुरवणं आणि हवाला प्रकरणांवर कारवाई करण्यास कठोर पावलं न उचलल्यास आंतरराष्ट्रीय आर्थिक कृती दल त्यांना नुकसान पोहोचवू शकतं. आंतरसरकारी संस्था एफएटीएफचा अवैध देवाणघेवाणीवर बंदी घालण्याचा उद्देश आहे. जेणेकरून दहशतवाद्यांना प्रोत्साहन देण्याला आळा घालता येईल.एफएटीएफद्वारे पाकिस्तानला ग्रे लिस्टमध्ये टाकण्याच्या निर्णयाचं भारतानंही स्वागत केलं आहे. एफएटीएफच्या मानकांना पूर्ण करण्यासाठी पाकिस्तानला दहशतवाद्यांना मिळणारा निधी रोखावा लागणार आहे. परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलं की, पाकिस्तानमध्ये दहशतवादी हाफिज सईद खुलेआम फिरतोय. लष्कर-ए-तय्यबा, जमात-उद-दावा आणि जैश-ए-मोहम्मद सारख्या दहशतवादी संघटना पाकिस्तानातून सक्रिय आहेत. त्यांच्या विरोधात पाकिस्ताननं कारवाई केली पाहिजे. एफएटीएफच्या ग्रे-लिस्ट समावेश झाल्यानंतर पाकिस्तान आता तरी दहशतवाद्यांवर कारवाई करेल, अशी आशाही भारतानं व्यक्त केली आहे. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तान