शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

स्क्रीनवर वेळ वाया घालवण्यात भारत जगात तिसऱ्या स्थानी, अमूल्य वेळ वाया घालवावा की, योग्य ठिकाणी गुंतवावा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 10:58 IST

Screen Time Wasting: भारतात अंदाजे १२० कोटी सस्मार्टफोन युजर्स आहेत तर ९५ कोटी इंटरनेट युजर्स आहेत. युजर्सना इंटरनेटसाठी प्रति गिगाबाइट (जीबी) केवळ १० रुपये इतका कमी खर्च येतो.

भारतात अंदाजे १२० कोटी सस्मार्टफोन युजर्स आहेत तर ९५ कोटी इंटरनेट युजर्स आहेत. युजर्सना इंटरनेटसाठी प्रति गिगाबाइट (जीबी) केवळ १० रुपये इतका कमी खर्च येतो.

स्वस्तातील स्मार्टफोनची उपलब्धता आणि कमी खर्चात इंटरनेट यामुळे देशात डिजिटलायझेशन वेगाने वाढत असले तरी यामुळे भारतीय नागरिक विशेषतः तरुण स्मार्टफोनच्या आहारी गेल्याचे दिसून येत आहे.

जागतिक व्यवस्थापन सल्लागार कंपनी इव्हाय अर्थात अन्र्स्ट अँड यंग यांच्या ताज्या अहवालानुसार, भारतीय युजर्स दररोज सरासरी ५ तास सोशल मीडिया, गेमिंग आणि टिटिसो स्टिमिंगतर खर्च करीत आहेत. परवडणारे इंटरनेट आणि स्वस्तातील फोन यामुळे हे शक्य झाले असले तरी यात तरुणांचा अत्यंत महत्त्वाचा वेळ वाया जात आहे. हा वेळ तरुणांनी गुंतवणुकीच्या विविध पर्यायाचा अभ्यास करण्यात खर्च केला तर यातून कमाई वाढून जगणे त्यांचे जगणे अधिक समृद्ध होऊ शकले असते.

स्क्रीनवर वेळ वाया घालवण्यात भारत जगात तिसऱ्या स्थानी १.१ लाख कोटी तासदेशातील युजर्सनी एकत्रितपणे २०२४ मध्ये स्क्रीनवर खर्च केले आहेत. भारतात दररोज मोबाइल स्क्रीनवर खर्च होणाऱ्या वेळेच्या बाबतीत इंडोनेशिया आणि ब्राझीलनंतर तिसऱ्या स्थानी आहे.

५ तासांतील ७०% वेळभारतीय नागरिक दररोज सोशल मीडिया, व्हिडीओ स्ट्रिमिंग आणि गेमिंगवर खर्च करीत आहेत. यामुळे भारत ही जगातील सर्वांत मोठी डिजिटल बाजारपेठ बनली आहे. 

हा वेळ कुठे वापरू शकता?रिल्स तास-तास बघत बसण्यापेक्षा आर्थिक शिक्षण देणारे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर आहेत, त्यावरून नव्या स्किल्स शिकून घ्या.गुंतवणुकीचे नियोजन करून त्या दृष्टीने पावले टाकण्यासाठी आपला वेळ खर्ची घाला. डिजिटल बाजारपेठेचे ग्राहक बनण्यापेक्षा त्यावरील क्रिएटर्स बनून पैसा कमवा आणि तो पैसा विविध ठिकाणी गुंतवून स्वतःला समृद्ध करा.

टॅग्स :MobileमोबाइलSocialसामाजिकSocial Mediaसोशल मीडिया