पॉर्न पाहण्यात भारत चौथ्या क्रमांकावर, सनी लिओनीला सर्वाधिक पसंती

By Admin | Updated: January 10, 2017 11:32 IST2017-01-09T20:21:38+5:302017-01-10T11:32:46+5:30

पॉर्न पाहण्यात भारताचा जागतिक क्रमवारीत 2015च्या तुलनेत 2016मध्ये क्रमांक घसरला आहे.

India is ranked fourth on porn, Sunny Leone has the most likes | पॉर्न पाहण्यात भारत चौथ्या क्रमांकावर, सनी लिओनीला सर्वाधिक पसंती

पॉर्न पाहण्यात भारत चौथ्या क्रमांकावर, सनी लिओनीला सर्वाधिक पसंती

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 9 - पॉर्न पाहण्यात भारताचा जागतिक क्रमवारीत 2015च्या तुलनेत 2016मध्ये क्रमांक घसरला आहे. पॉर्नहब या पॉर्न वेबसाइटनं दरवर्षीच्या केलेल्या सर्वेक्षणातून हे उघड झालं आहे. जगभरात पॉर्न पाहणा-या देशात भारत चौथ्या क्रमांकावर आहे.

गेल्या वर्षीय याच यादीत भारत तिस-या क्रमांकावर होता. भारतीय यूजर्सनी नेटवर सर्वाधिक सनी लिओनीला सर्च केलं आहे. 2016च्या यादीत अमेरिका, इंग्लंड आणि कॅनडा क्रमशः पहिल्या, दुस-या आणि तिस-या स्थानावर आहेत. विशेष म्हणजे भारतात पॉर्न पाहणा-यांमध्ये 30 टक्के महिलांचा समावेश आहे. तसेच पॉर्न पाहण्यात भारतीय 'मेड इन इंडिया' पॉर्नला सर्वाधिक पसंती देतात.

(सनी लिओनी झाली शाहरुख खानची लैला)
('हॉट' सनी लिओनीच्या जीवनावर येणार चित्रपट)

दरम्यान, रिपोर्टनुसार पॉर्न सर्च करताना भारतीय यूजर्सनी सर्वाधिक इंडियन हा शब्द सर्च केला आहे. पॉर्न संबंधित सर्चमध्ये टॉप 10च्या लिस्टमध्ये 'इंडियन आंटी विद यंग' एक नंबरवर आहे. टॉप सर्चमध्ये महिलांनी 'लेस्बियन' हा शब्द सर्वाधिक सर्च केला आहे. तर पुरुषांनी 'मिल्फ' हा शब्द जास्त करून सर्च केला आहे. भारतात सर्वाधिक पॉर्न पाहण्यात 18 ते 24 वर्षांमधील तरुणांची संख्या सर्वाधिक आहे.

Web Title: India is ranked fourth on porn, Sunny Leone has the most likes