शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
12
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
13
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
14
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
15
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
16
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
17
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
18
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
19
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
20
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!

‘इंडिया’ आघाडी घेणार देशव्यापी जाहीर सभा, पहिली भोपाळमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2023 08:08 IST

INDIA Opposition Alliance: देशातील विविध भागांमध्ये ‘इंडिया’ आघाडीतील घटक पक्षांचे नेते संयुक्त जाहीर सभांचा धडाका लावणार असून पहिली जाहीर सभा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात भोपाळ येथे होणार आहे.

नवी दिल्ली - देशातील विविध भागांमध्ये ‘इंडिया’ आघाडीतील घटक पक्षांचे नेते संयुक्त जाहीर सभांचा धडाका लावणार असून पहिली जाहीर सभा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात भोपाळ येथे होणार आहे. याशिवाय नागपूर, पाटणा, चेन्नई, गुवाहाटी आणि लखनौमध्येही जाहीर सभा घेण्याचे ठरले. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी झालेल्या ‘इंडिया’ आघाडीच्या समन्वय समितीच्या पहिल्या बैठकीत  तीन निर्णय घेण्यात आले.

संयुक्त जाहीर सभांमध्ये भाजपच्या नऊ वर्षांच्या सत्तेत वाढलेली महागाई, भ्रष्टाचार आणि बेरोजगारीवर झोड उठविण्यात येणार आहे. याशिवाय ‘इंडिया’तील घटक पक्षांमध्ये लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपासाठी लवकरच चर्चा सुरू करण्याचा तसेच सत्ताधारी भाजपच्या बाजूने एकतर्फी चर्चा करणाऱ्या वृत्तवाहिन्यांच्या अँकर्सच्या कार्यक्रमांवर ‘इंडिया’ आघाडीच्या प्रतिनिधींनी बहिष्कार घालण्याचा निर्णय घेण्यात आला.

जातीनिहाय जनगणनेचे समर्थनकाही घटक पक्षांच्या आग्रहामुळे जातीनिहाय जनगणनेच्या मागणीचे समर्थन करण्याची भूमिका घेण्यात आली. या मुद्याशी तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बनर्जी यांनी असहमती व्यक्त केली होती.

टॅग्स :INDIA Opposition Allianceइंडिया आघाडीcongressकाँग्रेसSharad Pawarशरद पवार