शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2026 16:13 IST

तेल व्यापारात जहाजांचा मार्ग बदलणे ही एक सामान्य प्रथा आहे. व्यावसायिक अनुकूलन आणि परिचालन लवचिकतेच्या आधारावर, सागरी मालवाहू जहाजे अनेकदा प्रवासादरम्यान आपले गंतव्यस्थान बदलतात, असे केंद्र सरकाने सांगितले.

India Oil Supply :  भारताला होणारा कच्चा तेल आणि एलपीजीचा (LPG) पुरवठा पेमेंटच्या समस्यांमुळे विस्कळीत झाल्याचे दावे पेट्रोलियम मंत्रालयाने फेटाळून लावले आहेत. इराणहून भारताकडे येणारा ऑईल टँकर चीनकडे वळवण्यात आल्याच्या बातम्या पूर्णपणे 'खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या' असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.

कॅप्लर (Kpler) सारख्या कंपन्यांनी 'पिंग शुन' नावाचा टँकर गुजरातच्या वाडीनार ऐवजी चीनकडे जात असल्याचा दावा केला होता. या पार्श्वभूमीवर, मंत्रालयाने स्पष्ट केले की, आंतरराष्ट्रीय तेल व्यापारात जहाजांचा मार्ग बदलणे ही एक सामान्य प्रक्रिया असून, याचा पुरवठ्याशी संबंध जोडणे चुकीचे आहे.

इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!

पेमेंटची समस्या नाही

इराणकडून येणाऱ्या तेलासाठी कोणत्याही प्रकारची पेमेंट अडचण नसल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.

पुरवठा साखळी सुरक्षित

भारत ४० हून अधिक देशांकडून तेल आयात करतो. रिफायनिंग कंपन्यांना त्यांच्या सोयीनुसार तेल खरेदी करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे.

'सी बर्ड' जहाजाचा पुरावा

एलपीजी तुटवड्याच्या अफवा थांबवण्यासाठी मंत्रालयाने सांगितले की, ४४ टीएमटी इराणी गॅस घेऊन आलेले 'सी बर्ड' जहाज २ एप्रिलला मंगळूर बंदरात सुखरूप पोहोचले आहे.

व्यावसायिक लवचिकता आणि बाजारातील परिस्थितीनुसार समुद्रातील जहाजे आपले गंतव्यस्थान बदलू शकतात, ही एक तांत्रिक प्रक्रिया आहे.

२०१९ मध्ये तेल आयात थांबली२०१८ मध्ये अमेरिकेने इराणवर कडक निर्बंध लादल्यानंतर भारताने मे २०१९ पासून इराणकडून होणारी तेल आयात पूर्णपणे थांबवली. एकेकाळी भारताच्या एकूण तेल आयातीमध्ये इराणचा वाटा ११.५ टक्क्यांपर्यंत होता. २०१८ मध्ये भारत दररोज ५ लाख १८ हजार बॅरल तेल इराणकडून खरेदी करत असे, मात्र २०१९ मध्ये हे प्रमाण झपाट्याने घटून २ लाख ६८ हजार बॅरलवर आले. सध्या भारत इराणऐवजी पश्चिम आशिया, अमेरिका आणि इतर देशांकडून आपली तेलाची गरज पूर्ण करत आहे.

कॅप्लर कंपनीचा दावा

कॅप्लर या प्रसिद्ध ट्रॅकिंग कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, 'पिंग शुन' नावाचा एक अफ्रामॅक्स टँकर सध्या चर्चेत आहे. हे जहाज ४ मार्च रोजी इराणच्या खार्ग बेटावरून सुमारे ६ लाख बॅरल तेल घेऊन निघाले आहे. विशेष म्हणजे, हे जहाज अमेरिकेच्या निर्बंधांच्या कक्षेत आहे. सुरुवातीला या जहाजाचे गंतव्यस्थान गुजरातचे वाडीनार बंदर असल्याचे सांगण्यात आले होते आणि ४ एप्रिल ही पोहोचण्याची अंदाजित वेळ होती. मात्र, आता जहाजाचे रडार गुजरातऐवजी थेट चीनमधील डोंगयिंग हे ठिकाण दाखवत आहे. कॅप्लरच्या मते, तांत्रिक यंत्रणेत नोंदवलेले ठिकाण अंतिम नसू शकते, प्रवासादरम्यान त्यात बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : India Oil Supply: Iran tanker diverted to China? Government clarifies facts.

Web Summary : Reports of an Iranian oil tanker being diverted from India to China due to payment issues are false, says the government. Supply chains are secure, and oil is sourced from over 40 countries. No payment issues exist with Iran.
टॅग्स :Crude Oilखनिज तेलUS Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरIranइराणchinaचीन