शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

LPG Crisis: युद्धामुळे गॅस पुरवठा विस्कळीत? भारताकडे किती दिवसांचा स्टॉक शिल्लक; केंद्राने उचलले मोठे पाऊल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 08:37 IST

India LPG Buffer Stock News Marathi : LPG साठा किती दिवस पुरणार? केंद्र सरकारने साठेबाजी रोखण्यासाठी कायदा केला लागू. वाचा सविस्तर.

नवी दिल्ली: इस्रायल-अमेरिका आणि ईराण यांच्यातील युद्धामुळे जागतिक स्तरावर इंधन पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. भारताची ६०% LPG गरज आयातीवर अवलंबून असल्याने देशात गॅसची टंचाई निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारने 'जीवनावश्यक वस्तू कायदा, १९९५' लागू करून साठेबाजीवर कडक निर्बंध आणले आहेत.

भारताला दरवर्षी सुमारे ३३ दशलक्ष मेट्रिक टन LPG ची गरज भासते. म्हणजेच दररोज सुमारे ६४ लाख सिलेंडर्सचा वापर होतो. सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे परदेशातून येणारी जहाजे आणि 'हॉर्मुजची सामुद्रधुनी' येथील तणावामुळे पुरवठा साखळीवर दबाव आला आहे.

भारताकडे किती दिवस पुरेल इतका साठा आहे?सरकारी आणि तज्ज्ञांच्या अंदाजानुसार भारताच्या LPG साठ्याबाबत दोन मुख्य आकडे समोर येत आहेत.

पहिला अंदाज: कंपन्यांकडे असलेला सध्याचा साठा आणि समुद्रात भारताच्या दिशेने येत असलेली जहाजे यांचा विचार करता, भारत ४० ते ४५ दिवस आपली गरज भागवू शकतो.

दुसरा अंदाज: कच्च्या तेलाचा धोरणात्मक साठा गृहीत धरल्यास, भारत सुमारे ८ आठवडे (५६ दिवस) तग धरू शकतो.

सरकारची रणनीतीपरिस्थिती हाताळण्यासाठी पेट्रोलियम मंत्रालयाने घरगुती रिफायनरींना उत्पादन वाढवण्याचे आदेश दिले आहेत. पेट्रोलियम मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा यांनी माहिती दिली की, घरगुती LPG उत्पादनात २५ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे.

घाबरू नका! केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी स्पष्ट केले आहे की, घरगुती वापरासाठी LPG पुरवठ्यात कोणतीही कमतरता नाही. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि गॅसची साठेबाजी करू नये.

English
हिंदी सारांश
Web Title : LPG Crisis: War Disrupts Supply? India's Stock & Government Measures

Web Summary : War-induced LPG supply concerns prompt India to invoke Essential Commodities Act. With 60% import reliance, India holds 40-56 days of LPG stock. The government boosts domestic production by 25% and assures sufficient supply, urging citizens to avoid panic buying.
टॅग्स :IranइराणWarयुद्धCylinderगॅस सिलेंडर