शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

हा योगायोग आश्चर्यजनक; दहशतवाद्यांचा त्यांच्याच घरात घुसून खात्मा करतोय भारत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2023 06:09 IST

नव्या धोरणाने जग अचंबित

डॉ. खुशालचंद बाहेतीनवी दिल्ली : आता जग भारताकडे निःसंकोचपणे जबरदस्त ताकदीने शत्रूला प्रत्युत्तर देणारा कठोर देश (हार्ड स्टेट)  म्हणून पाहिले जात आहे.  हे ‘हार्ड स्टेट’ लेबल राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या ‘संरक्षणात्मक अपराध’ सिद्धांताचे उप उत्पादन आहे. यात गुन्हेगाराला सुरक्षित वाटणाऱ्या आश्रयस्थानी जात त्याच्यावर हल्ला केला जातो. २०१९ पासून भारताचे अनेक शत्रू त्यांना सुरक्षित वाटणाऱ्या देशातच मारले गेलेत. हा योगायोग असू शकतो. परंतु या योगायोगांची  संख्या पाहता  याचे आश्चर्य वाटते. 

nया हल्ल्यांमागे भारताचा हात होता की, नाही हे सांगता येत नाही. भारताने या घटनांमधील भूमिका ठामपणे नाकारली आहे.  nपण, जागतिक स्तरावर या घटनांमुळे भारताबद्दलची धारणा बदलत आहे.nभारताकडे आता एक कठोर, क्षमा न करणारा, जशास तसे उत्तर देणारा देश म्हणून पाहिले जाते.

 

टॅग्स :TerrorismदहशतवादIndiaभारत