शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

भारत गरीब लोकांचा श्रीमंत देश, नितीन गडकरी यांचं वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2022 13:25 IST

नागरिक गरिबी, उपासमार, बेरोजगारी व महागाईने त्रस्त असल्याचं व्यक्त केलं मत

नागपूर/नवी दिल्ली : भारत हा जगातील पाचव्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था आणि समृद्ध देश असूनही येथील लोकसंख्या गरिबी, उपासमार, बेरोजगारी, जातिवाद, अस्पृश्यता आणि महागाईचा सामना करीत असल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी म्हटले आहे.

नागपुरात एका कार्यक्रमात बोलताना गडकरी म्हणाले की, देशात गरीब आणि श्रीमंत यांच्यातील दरी वाढत चालली आहे, ती भरून काढण्याची गरज आहे. आपण गरीब लोकसंख्या असलेला श्रीमंत देश आहोत. आपला देश समृद्ध आहे, पण तेथील लोकसंख्या गरीब आहे जी उपासमार, बेरोजगारी, महागाई, जातिवाद, अस्पृश्यता आणि इतर अनेक समस्यांना तोंड देत आहे जे समाजाच्या प्रगतीसाठी चांगले नाही.

ग्रामीण भागात संधींचा अभावआरोग्य आणि शिक्षण यांसारख्या क्षेत्रात काम करण्याची गरज असल्याचे सांगून ते म्हणाले की, देशातील १२४ जिल्हे सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्याच्या बाबतीत मागे आहेत. देशात शहरी भागात खूप विकास झाला आहे; मात्र ग्रामीण भागात सुविधा आणि संधींचा अभाव असल्याने मोठी लोकसंख्या शहरांकडे स्थलांतरित होत आहे.

कमी पगार अन् महागाईने मंदीवाढती महागाई आणि पगारात सतत कपात झाल्याने मंदीची भीती वाढली आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने जगातील आघाडीच्या अर्थतज्ज्ञांमध्ये केलेल्या सर्वेक्षणाच्या आधारे हा निष्कर्ष काढला आहे. भारताने तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. यामुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीIndiaभारत