शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
5
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
6
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
7
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
8
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
9
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
10
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
11
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
12
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
13
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
14
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
15
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
16
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
17
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
18
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
19
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
20
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 

रशियाच्या आकाशात भारताने फडकविला ‘जी-२०’ चा झेंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2023 11:15 IST

वाशिमकरांसाठी गाैरवाची बाब असल्याचा आनंद गावकऱ्यांनी व्यक्त केला आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्करिसोड (जि. वाशिम) : १४ हजार फूट उंचीवर रशियाच्या आकाशात जी-२०चा ध्वज फडकवला अन् पश्चिम वऱ्हाडातील वाशिम जिल्ह्यातील रिसाेड तालुक्यातील गाेभनी येथे एकच जल्लाेष झाला. ज्या भारतीय स्कायडायव्हर्सच्या चमूने ही माेहीम फत्ते केली, त्यामध्ये या गावातील स्कायडायव्हर हिमांशू साबळेचा सहभाग असल्याने ही वाशिमकरांसाठी गाैरवाची बाब असल्याचा आनंद गावकऱ्यांनी व्यक्त केला आहे.

भारतीय स्कायडायव्हर्सच्या एका चमूने माजी सैनिक, प्रसिद्ध विंगसूट पायलट अजयकुमार शर्मा यांच्या नेतृत्वात रशियाच्या आकाशात जी-२०चा ध्वज फडकवला. पथकात हिमांशू याच्याबरोबर अनामिका शर्मा, ऋषिकेश गौडा यांचाही समावेश होता.

श्वास रोखणारी मोहिम जी-२० शिखर परिषद सुरू होण्यापूर्वी भारतीय स्कायडायव्हर्सच्या एका चमूने  रोमांचक मोहिमेला सुरुवात केली होती. एकत्रितपणे त्यांनी १४ हजार फूट उंचीवर पोहोचून आकाशाकडे झेप घेतली आणि रशियामधील ढगांवर जी-२० ध्वज प्रदर्शित केला. 

टॅग्स :russiaरशियाIndiaभारत