शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नैसर्गिक आपत्तींमुळे गेल्या 20 वर्षांत भारताचे झाले तब्बल 59,00,00,00,00,000 रुपयांचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2018 14:06 IST

वातावरणातील बदलांमुळे येत असलेल्या नैसर्गिक आपत्ती ही जगासमोरील गंभीर समस्या बनली आहे. दरम्यान, गेल्या 20 वर्षांमध्ये आलेल्या नैसर्गिक आपत्तींमुळे भारताचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

संयुक्त राष्ट्रे - वातावरणातील बदलांमुळे येत असलेल्या नैसर्गिक आपत्ती ही जगासमोरील गंभीर समस्या बनली आहे. दरम्यान, गेल्या 20 वर्षांमध्ये आलेल्या नैसर्गिक आपत्तींमुळे भारताचे तब्बल 79.5 अब्ज डॉलर सुमारे 59 खर्व रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. संयुक्त राष्ट्रांनी आपल्या एका अहवालामधून ही माहिती दिली आहे.  'आर्थिक नुकसान, गरिबी आणि आपत्ती: 1998-2017' या नावाने संयुक्त राष्ट्रांनी एक अहवाल प्रसिध्द केला आहे. या अहवालात वातावरणातील बदल आणि नैसर्गिक घटनांमुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर झालेल्या परिणामांचा अभ्यास करण्यात आला आहे. हा अहवाल संयुक्त राष्ट्रांच्या आपत्ती निवारण विभागाने तयार केला आहे. 1998 ते 2017 या काळात वातावरणातील बदलांमुळे येणाऱ्या नैसर्गिक आपत्तींमुळे होणाऱ्या थेट  आर्थिक नुकसानामध्ये 151 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यादरम्यान नैसर्गिक आपत्तींमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचे 2 हजार 908 अब्ज डॉलर एवढे नुकसान झाले आहे. हे नुकसान गेल्या दोन दशकांमध्ये झालेल्या नुकसानापेक्षा अधिक आहे.  वातावरणातील बदलांचा धोका वाढला आहेत तसेच आर्थिक नुकसानामध्येही वातावरणातील घटनांमुळे होणाऱ्या नुकसानाचे प्रमाण सुमारे 77 टक्के आहे. म्हणजेच सुमारे 1 लाख 66 हजार 477 रुपयांचे नुकसान वातावरणातील आपत्तींमुळे होते.  

टॅग्स :united nationsसंयुक्त राष्ट्र संघIndiaभारतfloodपूरCyclone TitliतितलीEarthquakeभूकंप