शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
2
Ajit Pawar : 'पवार साहेबांच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी होती, मी जर त्यांच्याबरोबर... '; अजितदादांनी सांगितला २००४ चा प्रसंग
3
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
4
'या' चुकांमुळे बुडालं Anil Ambani यांचं साम्राज्य, पाहा टीना अंबानी आता काय करतात? किती आहे संपत्ती
5
बसपा प्रमुख मायावतींनी केली मोठी कारवाई, आनंद मोहन यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियात तेजी, HDFC Bank घसरला
7
लाईव्ह कॉन्सर्टमध्येच नखं कापायला लागला अरिजीत सिंग, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; Video व्हायरल
8
मतदारांना प्रलोभन दाखविणारी भाषणे; भाजप आणि अजित पवारांना आयोगाची नोटीस
9
तिरुपती बालाजी मंदिरात लग्न करणार जान्हवी कपूर? दोनच शब्दात कमेंट करत म्हणाली...
10
संपादकीय: वडाची साल पिंपळाला
11
'मालेगावचा कट करकरेंमुळे उघडा पडला अन्...'; २६/११ चा उल्लेख करत ठाकरे गटाचा मोठा दावा
12
मोदी-शाह यांचे पासपोर्ट जप्त करा, ४ जूननंतर देश सोडून पळून जातील - संजय राऊत
13
वांद्रे-वरळी सी-लिंक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग; आरोपी तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार
14
HDFC च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी मोठी बातमी! Car आणि Home Loan च्या ग्राहकांवर होणार परिणाम
15
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
16
"निवडणुकीमुळे वातावरण गरमच आहे आणि.."; वाईत मतदान केल्यानंंतर 'आई कुठे..' फेम अभिनेत्रीचा अनुभव
17
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
18
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
19
‘मित्रांनो, क्षमा करा; मुंबईत आता आणखी लोकांचे स्वागत नाही’
20
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार

दहशतवाद्यांविरोधातील अमेरिकेच्या कारवाईनं भारत खूश, सुषमांनी सुनावले पाकला खडे बोल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2018 6:40 PM

भारत आणि अमेरिकेदरम्यान गुरुवारी पहिली 2+2 द्विपक्षीय बैठक झाली.

नवी दिल्ली- भारत आणि अमेरिकेदरम्यान गुरुवारी पहिली 2+2 द्विपक्षीय बैठक झाली. यादरम्यान दोन्ही देशांत संरक्षण, व्यापारसह अनेक मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाली. या बैठकीमध्ये संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पोम्पियो, संरक्षण मंत्री जेम्स पॅटिस यांच्याशी बातचीत केली आहे. दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी बैठकीदरम्यान Communications Compatibility and Security Agreement (COMCASA) करारावर स्वाक्ष-या केल्या आहेत. या करारांतर्गत भारताला अमेरिका अत्याधुनिक तंत्रज्ञान देणार आहे. त्यामुळे भारताला त्याचा मोठा फायदा होणार आहे. तसेच दोन्ही देश आता नव्या हॉटलाइन नंबरनेही जोडले जाणार आहेत. विशेष म्हणजे ही हॉटलाइन चर्चा संरक्षण मंत्री, परराष्ट्र मंत्र्यांच्या स्तरावरची असणार आहे.भारत आणि अमेरिका दहशतवाद्याच्या विरोधात एकत्रसुषमा स्वराज म्हणाल्या, दोन्ही देशांमध्ये भारताला Nuclear Suppliers Group (NSG) सहभागी करण्यासंदर्भातही चर्चा झाली आहे. तसेच अमेरिकेच्या अफगाणिस्तानमधल्या नीतीचंही आम्ही समर्थन करतो. अमेरिकेकडून लष्कर ए तय्यबाविरोधात करण्यात आलेल्या कारवाईचं आम्ही स्वागत केलं आहे. या सर्व दहशतवादी संघटना पाकिस्तानातून काम करत आहेत. ज्या भारत आणि अमेरिकेला त्रासदायक ठरत आहेत. भारतानं या बैठकीत एच 1 व्हिसा मुद्दाही उपस्थित केला.संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांनी पाक पुरस्कृत दहशतवादावर टीका केली आहे. त्या म्हणाल्या, भारत आणि अमेरिका दहशतवादाविरोधात एकत्र काम करणार आहेत. दोन्ही देश हॉटलाइननं जोडले जाणार आहेत. भारत आणि अमेरिकेदरम्यान पाकिस्तान आणि दहशतवादावर चर्चा झाली आहे. 

टॅग्स :Sushma Swarajसुषमा स्वराज