शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

भारताला लागली पांढऱ्या सोन्याची लॉटरी! या महत्वाच्या गोष्टींमध्ये होतो वापर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2023 09:29 IST

लिथिमय आयन बॅटरीचा वापर अक्षय ऊर्जा साठविण्यासाठी केला जातो. त्यामुळे कधी काळी ज्याला काडीचीही किंमत नव्हती, ते क्रांतिकारी शोधामुळे ‘सोने’ बनले आहे.

स्मार्टफोन, इलेक्ट्रिक वस्तू असो अथवा साधी कार किंवा कोणतेही बॅटरीवर चालणारे उत्पादन. या सर्वांमध्ये एका वस्तूचा वापर केला जातो, तो म्हणजे लिथियम. या लिथियममुळेच रशिया-युक्रेनशी युद्ध करत आहे. युक्रेनच्या जमिनीखाली पांढऱ्या सोन्याचे म्हणजेच लिथियमचे अफाट साठे दडलेले आहेत. जगात लिथियमचे महत्त्व वाढत असतानाच, भारतात त्याचे साठे आढळल्याने भारताला मोठी लॉटरीच लागली आहे.

कशामुळे आली किंमत? पुढील काही वर्षांमध्ये ऊर्जेसाठी लिथियम आयन बॅटरी हा प्रमुख स्रोत राहणार आहे. जगातील प्रमुख देश पेट्रोलियम उत्पादनांवरील आपली गरज कमी करत आहेत. यात लिथियमचे मोठे योगदान आहे. 

लिथिमय आयन बॅटरीचा वापर अक्षय ऊर्जा साठविण्यासाठी केला जातो. त्यामुळे कधी काळी ज्याला काडीचीही किंमत नव्हती, ते क्रांतिकारी शोधामुळे ‘सोने’ बनले आहे.

लिथियमचा वापर कुठे? - लिथियम आयन बॅटरीमध्ये - स्मार्टफोन - इलेक्ट्रिक कार- लॅपटॉप

निर्यातदार कोण? चीन, चिली, अमेरिका, रशिया, नेदरलँड.आयातदार कोण? दक्षिण कोरिया, जपान, बेल्जियम, भारत, जर्मनी.

किंमत किती? मागणी वाढल्याने लिथियमच्या किमतीत गेल्या वर्षी चारपट वाढ झाली आहे. ३० पट लिथियमची मागणी २००० ते २०१५ दरम्यान वाढली आहे. प्रत्येक देशात इलेक्ट्रिक वाहनांना मागणी वाढल्याने हा परिणाम दिसून येत आहे. तसेच, २०४० पर्यंत, स्वच्छ ऊर्जेसाठी ९०% लिथियमचा वापर केला जाईल, असा अंदाज आहे.

- १५ अब्जांवर हा आकडा पोहोचण्याचा - २०२७ पर्यंत अंदाज - ७ अब्ज लिथियम आयन बॅटरी दरवर्षी जगभरात विक्री केल्या जातात.

टॅग्स :IndiaभारतJammu Kashmirजम्मू-काश्मीरAndhra Pradeshआंध्र प्रदेशGujaratगुजरात