शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

India GDP: 'देशाचा GDP 7.4 टक्के दराने वाढणार, पुढच्या वर्षी हा वेग कायम राहणार'- निर्मला सीतारमण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2022 19:13 IST

'जागतिक अर्थव्यवस्था संकटातून जात आहे, अशा परिस्थितीत सावध पाउले टाकावी लागतील.'

नवी दिल्ली: देशातील वाढती महागाई आणि जीडीपी दरावरुन विरोधत सातत्याने केंद्र सरकारवर टीका करत असतात. पण, आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशाच्या जीडीपीबाबत महत्वाची माहिती दिली. निर्मला सीतारमण म्हणाल्या की, ''या आर्थिक वर्षात देशातील GDP 7.4 टक्के दराने वाढेल आणि पुढील आर्थिक वर्ष 2024 मध्येही हा दर काम असेल.'' FE बेस्ट बँक्स अवॉर्ड्स शोमध्ये बोलताना सीतारमण यांनी ही माहिती दिली.

पुढील दोन वर्षात वेगाने वाढ होणार...यावेळी त्या म्हणाल्या की, 'येत्या दोन आर्थिक वर्षांत भारताचा विकास दर सर्वाधिक वेग पकडेल असेल, असा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँकेने व्यक्त केला आहे. रिझर्व्ह बँकेनेही अशाच प्रकारचा अंदाज व्यक्त केला आहे. जागतिक अर्थव्यवस्था संकटातून जात आहे, अशा परिस्थितीत सावध पाउले टाकावी लागतील. जागतिक अर्थव्यवस्थेचा वेग मंदावला आहे, ज्यामुळे निर्यात क्षेत्राला अनेक आव्हानांचा सामना करावा लागेल. पण, सरकार अशा सर्व आव्हानांचा सामना करण्यावर काम करत आहे,' अशी माहिती त्यांनी दिली.

मोफतच्या योजनांमुळे भार वाढणारसरकारच्या मोफत योजनांवर बोलताना त्या म्हणाल्या की, 'एखाद्या मोफत योजनेची घोषणा करण्यापूर्वी सरकारने विचार करावा की, याचा इतर क्षेत्रावर परिणाम पडणार नाही. जे पक्ष निवडणुकीपूर्वी मोफत योजनांची आश्वासने देत आहेत, त्यांनी सत्तेत आल्यानंतर आपल्या बजेटवर लक्ष द्यायला हवं,' असा अप्रत्यक्ष टोला त्यांनी आपवर लगावला.

टॅग्स :Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामनIndiaभारतCentral Governmentकेंद्र सरकारInflationमहागाई