शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

India China FaceOff: ‘त्या’ जवानांना लष्करप्रमुख नरवणे यांच्याकडून शाबासकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2020 06:55 IST

दोन्ही देशांतील तणाव आता निवळू लागला असला तरी तिथे अतुलनीय शौर्य गाजविणा-या भारतीय जवनांचे लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी बुधवारी प्रत्यक्ष भेटून कौतुक केले. लष्करप्रमुखांनी त्या जवानांना प्रशस्तीपत्रेही दिली.

लेह : पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात चिनी लष्कराबरोबर १५ जूनला झालेल्या चकमकीत भारताचे २० जवान शहीद झाल्यानंतर दोन्ही देशांतील तणाव आता निवळू लागला असला तरी तिथे अतुलनीय शौर्य गाजविणा-या भारतीय जवनांचे लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी बुधवारी प्रत्यक्ष भेटून कौतुक केले. लष्करप्रमुखांनी त्या जवानांना प्रशस्तीपत्रेही दिली.लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील भागाचा दौरा करून तेथील स्थितीची तसेच भारतीय लष्कराच्या युद्धसज्जतेची बुधवारी पाहणी केली. चीनला लागून असलेल्या सीमाभागातील सुरक्षा व्यवस्थेची माहिती नरवणे यांनी नॉर्दन आर्मी कमांडर लेफ्टनंट जनरल योगेशकुमार जोशी यांच्याकडून घेतली. >१८ जवानांना रुग्णालयात जाऊन भेटलेभारतीय लष्कराच्या जवानांनी दाखविलेल्या अतुलनीय धैर्याबद्दल त्यांचे लष्करप्रमुख नरवणे यांनी कौतुक केले. भारतीय लष्कराने टिष्ट्वटमध्ये म्हटले आहे की, चिनी सैनिकांबरोबर झालेल्या चकमकीत गंभीर जखमी झालेल्या १८ जवानांवर लेहमधील लष्करी रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. या जवानांची नरवणे यांनी भेट घेतली. तसेच पूर्व लडाखमधील सीमाभागात तैनात असलेल्या भारतीय जवानांशीही नरवणे यांनी संवाद साधला.

टॅग्स :Indiaभारतchinaचीन