शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

India China Faceoff: "चिनी लष्कर नियंत्रण रेषेवर १८ किमी भारतात घुसले"

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2020 03:46 IST

भारताच्या हद्दीत ना कोणी घुसखोरी केली आहे, ना जमिनीवर कोणी कब्जा केला आहे, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला होता.

शीलेश शर्मा

नवी दिल्ली : चीनच्या घुसखोरीवरून काँग्रेसने मोदी सरकारवरील हल्लाबोल आणखी तीव्र केला आहे. ‘स्पीक अप फॉर जवान’ या मोहिमेंतर्गत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एक व्हिडिओ जारी करून म्हटले आहे की, देशाला सत्य ऐकायचे आहे. भारताच्या हद्दीत ना कोणी घुसखोरी केली आहे, ना जमिनीवर कोणी कब्जा केला आहे, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला होता.त्यावर राहुल गांधी यांनी सवाल उपस्थित केला आहे. उपग्रहाने काढलेली छायाचित्रे, लष्कराचे अधिकारी व लडाखच्या लोकांचे म्हणणे आहे की, चीनने तीन ठिकाणी आमच्या जमिनीवर कब्जा केला आहे. तुम्ही म्हणता आमची जमीन गेलेली नाही. परंतु खरेच जमीन गेलेली असेल तर चीनचा फायदा होईल. पंतप्रधानांना सत्य बोलावे लागेल व देशाला सांगावे लागेल की, सत्य काय आहे?माजी संरक्षण राज्यमंत्री पल्लम राजू व जितेंद्र सिंह यांनी तर सरकारवर थेट आरोप केला आहे की, राष्टÑीय सुरक्षा व देशाच्या अखंडतेसमोर गंभीर संकट उभे राहिले आहे. चीनने भारतीय सीमेमध्ये १८ किलोमीटरपर्यंत नियंत्रण रेषेवर कब्जा केला आहे. चीनी सैन्य आता दर्बक- श्योक- दौलत बेग ओल्डी रोडपासून म्हणजेच लडाखच्या बर्टस गावापासून ७ किमी अंतरावर आहे. दौलत बेगच्या हवाईपट्टीपासून केवळ २५ किलोमीटरचे हे अंतर आहे. असे असले तरी मोदी म्हणतात की, भारतीय सीमेमध्ये कोणीही घुसखोरी केलेली नाही.।सरकारवर टीकास्त्रकाँग्रेसने सुरू केलेल्या देशव्यापी आंदोलनांतर्गत पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनीही सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.चीनच्या लष्कराने लडाख भागात ज्या जमिनीवर कब्जा केला आहे, ती जमीन मोदी सरकार कधी व कशी परत घेणार आहे, असा सवाल त्यांनी केला आहे. काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनीही मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदी