शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

India China FaceOff: आमच्या काळात नव्हे, तर ६० वर्षांत देशाने ४३ हजार वर्ग किमी भूभाग गमावला, मोदी सरकारचा काँग्रेसवर पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2020 06:25 IST

India China FaceOff: भारतीय सैन्य निर्णायक स्वरूपात एलएसीवर मुकाबला करीत आहे.

हरीश गुप्तानवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठकीत चीनबाबत जे वक्तव्य केले त्यावरून विरोधकांनी केलेली टीका म्हणजे वाह्यात असल्याचे उत्तर शनिवारी पंतप्रधान कार्यालयाने दिले आहे. पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे की, आमच्या हद्दीत चीनची घुसखोरी नाही, हे पंतप्रधानांचे वक्तव्य आमच्या सशस्त्र दलाच्या साहसानंतर उत्पन्न स्थितीशी संबंधित होते. भारतीय सैन्य निर्णायक स्वरूपात एलएसीवर मुकाबला करीत आहे.मोदी सरकारने गत सहा वर्षांच्या काळात प्रथमच आपल्या टीकाकारांना याची आठवण दिली की, गत ६० वर्षांत ४३ हजार वर्ग किमी जागा आपण गमावली आहे. मोदी सरकारने हे स्पष्ट केले की, आमच्या कार्यकाळात असा अवैध ताबा मिळविण्यास परवानगी दिली नाही. मात्र, याचीही उत्सुकता आहे की, सरकारने ६० वर्षांचाच उल्लेख का केला? ६७ वर्षांचा का नाही? साहजिकच, त्यांनी मागील सरकारच्या कार्यकाळाचा उल्लेख केला.सरकारमधील सूत्रांनी सांगितले की, पंतप्रधान नेहरू अथवा डॉ. मनमोहनसिंग यांनी हा भूभाग गमावला. २०१३ मध्ये चीनने भारताच्या क्षेत्रात १३ किमीपर्यंत आत डेपसांग भागापर्यंत घुसखोरी केली. तंबू ठोकले. डॉ. मनमोहनसिंग यांनी त्यावेळी संसदेत सांगितले होते की, चीनची एलएसीबाबत वेगळी समज आहे.>सरकारच्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, भारताच्या नकाशात देशाचे चित्र स्पष्ट आहे. एलएसीवरील एकतर्फी परिवर्तनास सरकार परवानगी देणार नाही.काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि अन्य काही नेत्यांनी मोदींच्या विधानावर टीका केल्यानंतर पंतप्रधान कार्यालयाने हे निवेदन केले आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेस