शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

India China Face Off: चीन युद्धाच्या तयारीत?; लडाखपासून अरुणाचल प्रदेशपर्यंत हवाई दलाच्या हालचाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2020 13:18 IST

India China Face Off: सीमावर्ती भागातील हवाई दलाच्या तळांवर अतिरिक्त विमानं, हेलिकॉप्टर्स तैनात

ठळक मुद्देचीनचा आक्रमक पवित्रा; सीमावर्ती भागात वेगवान हालचालीलडाखपासून अरुणाचल प्रदेशपर्यंतच्या हवाई दलांवर अतिरिक्त फौजफाटाहवाई दलाच्या तळांवरील विमानांची, हेलिकॉप्टर्सची संख्या वाढवली

पेइचिंग: गेल्या आठवड्यात गलवान भागात भारत आणि चीनच्या जवानांमध्ये झटापट झाल्यानंतर सीमावर्ती भागातील हालचाली वाढल्या आहेत. मोदी सरकारनं लष्कराला फ्री हँड दिला आहे. त्यामुळे लष्कराला अधिकचे अधिकार मिळाले आहेत. लेहमध्ये मिग-२९ विमानं आणि अपाचे हेलिकॉप्टर्स तैनात करण्यात आली आहेत. यानंतर चिनी सैन्याकडूनही जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. लडाखपासून ते अरुणाचल प्रदेशपर्यंतच्या सीमेवर चीननं लढाऊ विमानं सज्ज ठेवली आहेत.होटान, नग्यारी, शिगात्से (सिक्कीमजवळ) आणि नयिंगची (अरुणाचल प्रदेशजवळ) हवाई तळांवर चीननं मोठ्या संख्येनं हवाई दल सज्ज ठेवलं आहे. लढाऊ विमानं, हेलिकॉप्टर्स सीमारेषेच्या जवळ आणून ठेवली गेली आहेत. पँगाँग तलावाजवळील फिंगर ४ भागात गस्त घालणाऱ्या भारतीय जवानांना रोखण्यासाठी चीननं आक्रमक कारवाई सुरू केली आहे. या भागात चीननं गस्तीवरील जवानांची संख्या वाढवली आहे. भारताला लागून असलेल्या सीमेवर चीननं हवाई दलाच्या हालचाली वाढवल्याचं वृत्त द ट्रिब्यूननं दिलं आहे. होटान, नग्‍यारी, शिगात्‍से आणि नयिंगचीमधील हवाई तळांवर अतिरिक्त लढाऊ विमानं, बॉम्बफेक करणारी विमानं आणि हेलिकॉप्टर्स कारवाईसाठी सज्ज ठेवली गेली आहेत. पँगाँग तलाव परिसरातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषा बदलण्याचा चीनचा मानस आहे. त्यासाठीही चीननं तयारी सुरू केली आहे. गोगरा हॉट स्प्रिंग भागात चीननं फौजफाटा वाढवला आहे.चिनी सैन्यानं सीमावर्ती भागात असणाऱ्या हवाई तळांवर अतिरिक्त विमानं आणि हेलिकॉप्टर्स तैनाक केल्यानं भारताला असलेला धोका वाढला आहे. भारतीय हद्दीतील देपसांग, मुर्गो, गलवान, हॉट स्प्रिंग, कोयूल, फुकचे आणि देमचोक चीनपासून जवळ आहेत. चिनी सैन्याच्या हालचालींमुळे मोठं आव्हान निर्माण झालं आहे. या पार्श्वभूमीवर आज दोन्ही देशांच्या सैन्याचे कमांडर आज चर्चा करणार आहेत. याआधी ६ जूनला अशाच प्रकारची चर्चा झाली होती.  नाद करा, पण आमचा कुठं! भारतीय जवानांनी थेट चिनी अधिकाऱ्याला उचललंचीनच्या षडयंत्राला बळ देऊ नका; नरेंद्र मोदींना मनमोहन सिंहांचा सल्लावजा इशारातुमच्या बाजूनं एकही गोळी झाडली गेली तर...; चीनची भारताला थेट धमकी

टॅग्स :chinaचीनIndian Armyभारतीय जवान