शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
4
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
5
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
6
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
7
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
8
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
9
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
10
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
11
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
12
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
13
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
14
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
15
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
16
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
17
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
18
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
19
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
20
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video

रशियाकडून  भारत करणार आर-27 क्षेपणास्रांची खरेदी 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2019 7:36 PM

रशियाकडून 1500 कोटी रुपयांची क्षेपणास्त्रे खरेदी करण्यासाठी भारतीय हवाई दलाने करार केला आहे.

नवी दिल्ली - हवेतून हवेत मारा करण्यास सक्षम असलेल्या आर-27 क्षेपणास्रांची खरेदी करण्याचा निर्णय भारताने घेतला आहे. सुमारे 1500 कोटी रुपयांची आर-27 क्षेपणास्रे खरेदी करण्यासाठी भारतीय हवाई दलाने रशियासोबत एका करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहे. ही क्षेपणास्त्रे सुखोई -30 एमकेआय या लढाऊ विमानांना जोडण्यात येणार आहेत. त्यामुळे सुखोई विमानांची मारक क्षमता अधिकच वाढणार आहे.    रशियाकडून 1500 कोटी रुपयांची आर-27 क्षेपणास्त्रे खरेदी करण्यासाठी भारतीय हवाई दलाने करार केला आहे. या क्षेपणास्रांचे वजन 253 किलो आहे. आर-27 क्षेपणास्त्रांना 60 किमीच्या रेंजपर्यंत आणि 25 किमी उंचीवर डागता येऊ शकते. 

 दरम्यान, हल्लीच्या दिवसांमध्ये भारत आणि रशियामध्ये झालेला हा दुरसा मोठा करार आहे. याआधी भारताने रशियासोबत 200 कोटी रुपयांच्या अँटी टँक क्षेपणास्रांच्या करारावर सह्या केल्या होत्या. या अँटी टँक क्षेपणास्रांना एमआय-35 अटॅक चॉपरला जोडण्यात येणार आहे. 

टॅग्स :indian air forceभारतीय हवाई दलIndiaभारतrussiaरशिया