शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भाला पावसाचा तडाखा! नागपूरमध्ये घरांमध्ये पाणी, शाळांना सुट्टी; पुरामुळे अनेक ठिकाणी संपर्क तुटला
2
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारतानं पाकिस्तानला मूर्ख बनवलं अन् त्यांना कळलंही नाही! 'त्या'वेळी नेमकं काय झालेलं?
3
टेस्ट पासून का रे दूरावा? किंग कोहली म्हणाला; दाढी पिकली रे भावा!
4
"साहेब, बायको पळाली"; ४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत फरार; पतीची पोलिसांकडे धाव! म्हणाला... 
5
'या' आयपीओचं तुफान लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल; शेअर्स खरेदीची लूट
6
"फडणवीसजी, तुमच्या राज्यात गरीब आणि दुर्बलांचे असे हाल आहेत", संजय राऊतांनी व्हिडीओ दाखवला
7
खळबळजनक! प्रायव्हेट व्हिडीओ दाखवून ३ कोटी उकळले अन् धमकावलं, CA ने आयुष्य संपवलं
8
आरारा....खतरनाक; कमी किमतीत स्मार्ट फीचर्स; Mahindra ने लॉन्च केली सर्वात SUV
9
जगातील सर्वात श्रीमंत देश बनू शकतो पाकिस्तान? 'या' नैसर्गिक खजिन्यापुढे चीन-अमेरिकाही काहीच नाही
10
'धुरंधर'मध्ये दिसलं पाकिस्तान, कुठे शूट झाले हे सीन्स? रणवीर सिंहच्या सिनेमाची चर्चा
11
Gambhira Bridge Collapse : भयानक Video! गुजरातमध्ये गंभीरा पूल कोसळला, अनेक वाहने पाण्यात पडली; तिघांचा मृत्यू, शोध सुरु 
12
लेकीला वाचवण्यासाठी आईने घरही विकलं, तरीही...; कोण आहे निमिषा प्रिया? येमेनमध्ये होणार फाशीची शिक्षा
13
Video: प्रसिद्ध गायकाविरोधात पोलिसांची कारवाई, बांद्रा वरळी सी-लिंकवर केला जीवघेणा स्टंट
14
भयंकर! ३२ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू; दोन आठवड्यानंतर घरात आढळला मृतदेह, चाहत्यांना धक्का
15
Trump Tariff: धमक्यांवर धमक्या, ट्रम्प यांची आता औषध कंपन्यांना धमकी; "अमेरिकेतच औषधं बनवा, अन्यथा..."
16
'चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशची एकी भारतासाठी धोकादायक', CDS प्रमुख चौहान यांचं मुद्द्यावर बोट
17
मेट्रो प्रकल्पाला गती देण्यासाठी २५० परप्रांतीय मजूर मुंबईत दाखल; काहींना विमानाने मुंबईत आणले
18
ही तर सोनमपेक्षा एक पाऊल पुढे! बॉयफ्रेंडसाठी पतीला विष दिलं अन् कुणालाही कळण्याआधी केला खेळ खल्लास!
19
Stock Market Today: ७६ अंकांनी घसरून उघडला सेन्सेक्स; ३ सेक्टर्समध्ये तेजी, का अस्थिर आहे मार्केट?
20
Pension Scheme: वृद्धापकाळात दरमहा ₹२०,५०० चं पेन्शन देईल ही स्कीम; पाहा याचे जबरदस्त ५ फायदे

I.N.D.I.A. च्या पंतप्रधान पदाच्या उमेदवाराची घोषणा केव्हा होणार? ममता बॅनर्जी यांनी स्पष्टच सांगितलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2023 20:53 IST

ममता बॅनर्जी यांनी सोमवारी I.N.D.I.A. च्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारासंदर्भात मोठा खुलासा केला आहे.

 देशातील लोकसभा निवडणूक आता अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. या निवडणुकीसाठी सर्वच पक्ष कंबर कसून तयारीला लागले आहेत. मात्र, I.N.D.I.A. कडून पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण? यावर अद्यापही सस्पेन्स कायम आहे. पण ममता बॅनर्जी यांनी सोमवारी I.N.D.I.A. च्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारासंदर्भात मोठा खुलासा केला आहे.

केव्हा होणार घोषणा - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी माध्यमांसोबत बोलताना म्हणाल्या, 'I.N.D.I.A.' चा पंतप्रधानपदाचा उमेदवार 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर ठरवला जाईल. तसेच, जागावाटप व्यतिरिक्त, विरोधी आघाडी अद्यापही न सुटलेले प्रश्नही सोडवेल. यानंतर 'I.N.D.I.A.' भारतीय जनता पक्षाला हरवण्याचे काम करेल.

हिंदी भाषीक राज्यांसोबत भेदभाव करत नाही -हिंदी भाषीक राज्यांतील भाजपच्या ताकदीसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर ममता म्हणाल्या, "भाजप मजबूत नाही, तर आम्ही कमकूवत आहोत. जर याचा सामना करायचा असेल तर, सर्वांना एकत्र येऊन काम करावे लागेल. एवढे नाही, तर यावेळी मी हिंदी भाषीक राज्ये आणि इतर राज्यांमध्ये भेदभाव करत नाही," असेही ममता यांनी म्हटले आहे.

भाजप भयभीत - आज (18 डिसेंबर) लोकसभा आणि राज्यसभेतून मोठ्या प्रमाणावर विरोधी पक्षातील खासदारांना निलंबित करण्यात आले.  यावर बोलताना ममता म्हणाल्या, विरोधी पक्षांच्या खासदारांच्या निलंबनावरून स्पष्ट होते की, भाजप भयभीत झाला आहे. दोन राज्यांत विजय मिळाल्याने भाजपचा अहंकार वाढला आहे. यामुळेच त्यांनी कासदारांना निलंबित केले. भाजपकडे संसद चालविण्याचा नैतिक अधिकार नाही आणि ही लोकशाहीची थट्टा आहे.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीcongressकाँग्रेसBJPभाजपा