शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
4
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
5
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
6
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
7
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
8
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
9
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
10
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
11
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
12
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
13
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
14
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
15
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
18
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
19
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
20
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...

काँग्रेस 9 राज्यांमध्ये आघाडी करणार, INDIA आघाडीत जागावाटपाचा फॉर्म्युलाही ठरला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2024 16:03 IST

I.N.D.I.A Alliance: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने जोरदार तयारी सुरू केली आहे.

I.N.D.I.A Alliance: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. सत्ताधारी भाजप रामललाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर उमेदवारांची घोषणा कर आहेत. तर, काँग्रेसने INDIA आघाडीतील जागा वाटपाचा फॉर्म्युला जवळजवळ निश्चित केला आहे. याची रिपोर्ट उद्या, बुधवारी (3 जानेवारी) काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना सोपवली जाईल.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, काँग्रेस 9 राज्यांमध्ये इतर पक्षांसोबत आघाडी करणार आहे. पण, पंजाबमध्ये आघाडीची शक्यता फारच कमी दिसते. काँग्रेसने या विषयावर राज्यातील नेत्यांशी चर्चा केली असून, अहवाल जवळपास तयार झाला आहे. हा अहवाल उद्या मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे सुपूर्द केला जाईल. 

या राज्यांमध्ये युती होण्याची शक्यताज्या राज्यांमध्ये काँग्रेस आपल्या मित्रपक्षांसोबत आघाडी करू शकते, त्यात जम्मू-काश्मीर, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, केरळ आणि तामिळनाडू आहे. काँग्रेस दिल्लीत अरविंद केजरीवालांच्या आम आदमी पक्षाशी (आप) आघाडी करू शकते, पण पंजाबमध्ये या आघाडीची शक्यता कमी आहे.

YSRTP काँग्रेसमध्ये विलीन होणार याशिवाय वायएस शर्मिला त्यांचा पक्ष YSR तेलंगणा पार्टी (YSRTP) काँग्रेसमध्ये विलीन करू होऊ शकतो. या आठवड्याच्या शेवटी वायएस शर्मिला दिल्लीत जातील आणि याची अधिकृत घोषणा करतील. YS शर्मिला यांना राज्यसभा, AICC सरचिटणीस आणि आंध्र प्रदेश PCC ऑफर करण्यात आली आहे. आंध्र प्रदेशात या वर्षी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत, अशा स्थितीत काँग्रेस शर्मिला यांच्यावर मोठी जबाबदारी देऊन राज्यात पुन्हा उभे राहण्याचा प्रयत्न करेल. यापूर्वी तेलंगणा विधानसभा निवडणुकीतही शर्मिला यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला होता. 

टॅग्स :congressकाँग्रेसINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीlok sabhaलोकसभाBJPभाजपाElectionनिवडणूकPoliticsराजकारण