जगण्याच्या िजद्द ठेवणार्या मृत्युंजयचा वाढिदवस (भाग २)
By Admin | Updated: January 2, 2015 00:21 IST2015-01-02T00:21:03+5:302015-01-02T00:21:03+5:30
दंदे हॉिस्पटल चमूने पेललेल्या आव्हानामुळे तो बालक सुखरूप रािहला. ही घटना घडली तेव्हा ती जागितक स्तरावर दुिमर्ळ घटना म्हणून चचेर्त आली होती. या बालकाला आज तीन वषेर् झाली आहेत. डॉ. दंदे हॉिस्पटलने तेव्हापासूनच त्याच्या आरोग्याची जबाबदारी सांभाळली होती. त्याचा वाढिदवसही साजरा करण्याचे ठरिवले होते. परंतु, त्या बालकाचे दुदैर्वाचे फेरे संपले नव्हते. त्यानंतर दुसर्या वषीर् त्याच्या विडलांचाही मृत्यू झाला. मृत्युंजयचे नाव आता अध्ययन मोगरे ठेवण्यात आले आहे. याप्रसंगी डॉ. िपनाक दंदे, अध्ययनचे आजी-आजोबा, नातेवाईक, रुग्णालयातील कमर्चारी, सामािजक कायर्कतेर् आदी उपिस्थत होते. अध्ययनचे आजोबा कल्लू मोगरे यांना फाऊंडेशनतफेर् ५ हजार रुपयांची मदत करण्यात आली. हे आिथर्क साहाय्य त्यांना दरवषीर् देण्यात येणार आहे. फाऊंडेशनतफेर् आता अध्ययनला शाळेत टाकण्यात

जगण्याच्या िजद्द ठेवणार्या मृत्युंजयचा वाढिदवस (भाग २)
द दे हॉिस्पटल चमूने पेललेल्या आव्हानामुळे तो बालक सुखरूप रािहला. ही घटना घडली तेव्हा ती जागितक स्तरावर दुिमर्ळ घटना म्हणून चचेर्त आली होती. या बालकाला आज तीन वषेर् झाली आहेत. डॉ. दंदे हॉिस्पटलने तेव्हापासूनच त्याच्या आरोग्याची जबाबदारी सांभाळली होती. त्याचा वाढिदवसही साजरा करण्याचे ठरिवले होते. परंतु, त्या बालकाचे दुदैर्वाचे फेरे संपले नव्हते. त्यानंतर दुसर्या वषीर् त्याच्या विडलांचाही मृत्यू झाला. मृत्युंजयचे नाव आता अध्ययन मोगरे ठेवण्यात आले आहे. याप्रसंगी डॉ. िपनाक दंदे, अध्ययनचे आजी-आजोबा, नातेवाईक, रुग्णालयातील कमर्चारी, सामािजक कायर्कतेर् आदी उपिस्थत होते. अध्ययनचे आजोबा कल्लू मोगरे यांना फाऊंडेशनतफेर् ५ हजार रुपयांची मदत करण्यात आली. हे आिथर्क साहाय्य त्यांना दरवषीर् देण्यात येणार आहे. फाऊंडेशनतफेर् आता अध्ययनला शाळेत टाकण्यात येणार आहे.