शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

वय वाढले; तरी नितीशकुमार एकाकी; प्रशांत किशोर यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2022 05:35 IST

प्रशांत किशोर भाजपसाठी काम करत असल्याचा आरोप ७१ वर्षीय नितीशकुमार यांनी नुकताच केला होता.

पाटणा : ‘बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचे वय झाले आहे, विश्वास नसलेल्या लोकांच्या गराड्यात सापडल्याने ते राजकीयदृष्ट्या एकाकी पडल्यासारखे वाटू लागले आहेत, अशी टीका निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी रविवारी केली. 

प्रशांत किशोर भाजपसाठी काम करत असल्याचा आरोप ७१ वर्षीय नितीशकुमार यांनी नुकताच केला होता.  त्याला उत्तर देताना प्रशांत किशोर यांनी जदयू काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा सल्ला दिला आहे. ‘हळूहळू, नितीशकुमार यांचे वय वाढत असल्याचे दिसते, त्यांचा आता चांगलाच भ्रमनिरास झाला आहे,’ असा टोलाही त्यांनी लगावला. प्रशांत किशोर यांनी यापूर्वी बिहारच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्यावसायिक आणि पक्ष सहकारी म्हणून काम केले आहे.

‘नितीशकुमार एक गोष्ट बोलू लागतात आणि काहीतरी वेगळेच बोलून विषय संपतो. मी भाजपसाठी काम करतोय असे जर त्यांना वाटत असेल, तर मी काँग्रेसला बळकट करणाऱ्या गोष्टी का सुचवतोय?’ असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ४५ वर्षीय प्रशांत किशोर सध्या बिहारच्या ३,५०० किमी पदयात्रेद्वारे राज्य पिंजून काढत आहेत.

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारPrashant Kishoreप्रशांत किशोर