शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

सणांच्या तोंडावर विशेष रेल्वेच्या भाड्यात वाढ, विरोधी पक्षांनी केला जोरदार विरोध 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2020 07:03 IST

उत्तर प्रदेश, बिहारसह देशाच्या वेगवेगळ्या शहरांत या दिवसांत मोठ्या संख्येने लोक सणांमुळे प्रवास करतात. या पार्श्वभूमीवर रेल्वे मंत्रालयाने लोकांची गर्दी पाहून विशेष रेल्वेगाड्या उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला. रेल्वेगाड्या तर सोडल्या; परंतु सरकारने सोबतच पैसे वसुलीही सुरू ठेवली आहे.

शीलेश शर्मा नवी दिल्ली : सणांच्या तोंडावर मोदी सरकार चालवीत असलेल्या ३९२ विशेष रेल्वेगाड्यांच्या प्रवासभाड्यावरून राजकीय लढाई सुरू झाली आहे ती बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीचा प्रचार वेग घेत असताना. 

उत्तर प्रदेश, बिहारसह देशाच्या वेगवेगळ्या शहरांत या दिवसांत मोठ्या संख्येने लोक सणांमुळे प्रवास करतात. या पार्श्वभूमीवर रेल्वे मंत्रालयाने लोकांची गर्दी पाहून विशेष रेल्वेगाड्या उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला. रेल्वेगाड्या तर सोडल्या; परंतु सरकारने सोबतच पैसे वसुलीही सुरू ठेवली आहे. प्राप्त आकडेवारीनुसार सामान्य रेल्वेगाडीच्या तुलनेत विशेष रेल्वेगाडीचे भाडे २५ ते ३० टक्के वाढवले आहे.  काँग्रेसने सरकारच्या या भाडेवाढीला विरोध करून ही वाढ मागे घेण्याची मागणी केली. पक्षाचे प्रवक्ते गौरव बल्लभ म्हणाले की, कोरोनाच्या या दिवसांत एकीकडे लोक बेरोजगारीला तोंड देत असताना, नोकऱ्या गमवाव्या लागत असताना, वेतन कपात होत असताना लोकांना आर्थिक मदत न देता सरकार त्यांच्या खिशावर दरोडा घालत आहे. 

६७० भाडे ९२० कसे झाले?- गौरव बल्लभ यांनी उदाहरण दिले की, स्लीपर श्रेणीत पाटणा ते मुंबईचे भाडे ६७० रुपये आहे; परंतु सरकार विशेष रेल्वेतून प्रवासासाठी ९२० रुपये वसूल करीत आहे. 

- सरकारने हे सांगावे की, वाढीव भाडे का घेतले जात आहे? सरकार सार्वजनिक संस्थांना व्यापाराचे साधन मानत आहे का?

- उच्चपदस्थ सूत्रांनुसार विरोधी पक्ष बिहार निवडणुकीत प्रचारात हा मुद्दा पूर्णपणे उचलणार आहे, म्हणजे सरकारला त्याचा निर्णय मागे घ्यावा लागेल.  

टॅग्स :railwayरेल्वेIndiaभारतBiharबिहारticketतिकिट