शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
3
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
4
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
6
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
7
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
8
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
9
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
12
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
13
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
14
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
15
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
16
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
17
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
18
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
19
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
20
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!

कॉलनी एरियात अतिक्रमणात वाढ

By admin | Updated: June 20, 2016 00:23 IST

कॉलनी एरियात तर अतिक्रमणांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. रिंगरोडवरील जैन पेट्रोल पंपासमोरील गिरणा पाटबंधारेच्या भिंतीलगत खानावळ, माठ विक्रेत्यांचे अतिक्रमण कायम आहे. याबाबत अतिक्रमण विभाग सोयीस्करपणे कारवाई करण्याचे टाळत असल्याने हप्ते वसुली होत असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. अशीच परिस्थिती गिरणा टाकीच्या भिंतीलगतच्या अतिक्रमणांची आहे. या भिंतीलगत मोठ्या प्रमाणावर पक्के अतिक्रमण झाले आहे. तसेच रामानंदनगर रस्त्यावरही मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले आहे. याभागाची जबाबदारी सोपविलेल्या अतिक्रमण विभागाच्या कर्मचार्‍यांकडून सर्रास हप्तेवसुली होत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे दिवसेंदिवस अतिक्रमणात वाढ होत आहे. रामानंदनगर रस्त्यालगतही फळविक्रेत्यांकडून अतिक्रमण वाढविले जात आहे. मात्र अतिक्रमण विभाग सोयीस्करपणे दूर्लक्ष करीत्

कॉलनी एरियात तर अतिक्रमणांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. रिंगरोडवरील जैन पेट्रोल पंपासमोरील गिरणा पाटबंधारेच्या भिंतीलगत खानावळ, माठ विक्रेत्यांचे अतिक्रमण कायम आहे. याबाबत अतिक्रमण विभाग सोयीस्करपणे कारवाई करण्याचे टाळत असल्याने हप्ते वसुली होत असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. अशीच परिस्थिती गिरणा टाकीच्या भिंतीलगतच्या अतिक्रमणांची आहे. या भिंतीलगत मोठ्या प्रमाणावर पक्के अतिक्रमण झाले आहे. तसेच रामानंदनगर रस्त्यावरही मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले आहे. याभागाची जबाबदारी सोपविलेल्या अतिक्रमण विभागाच्या कर्मचार्‍यांकडून सर्रास हप्तेवसुली होत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे दिवसेंदिवस अतिक्रमणात वाढ होत आहे. रामानंदनगर रस्त्यालगतही फळविक्रेत्यांकडून अतिक्रमण वाढविले जात आहे. मात्र अतिक्रमण विभाग सोयीस्करपणे दूर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे.
नवीन आयुक्तांसमोर आव्हान
नव्याने रूजू झालेले आयुक्त किशोर बोर्डे यांच्यासमोर या अतिक्रमणावर कारवाईचे आव्हान आहे. शहरातील रस्ते अतिक्रमणमुक्त ठेवण्यासाठी नगरसेवक, आमदारांचा दबाव झुगारून कारवाई करण्याची हिंमत दाखवावी लागणार आहे. त्यासोबतच हप्ते वसुलीस चटावलेल्या अतिक्रमण विभागातील कर्मचार्‍यांनाही लगाम घालण्याचे आव्हान पेलावे लागणार आहे.